भाविकांनो! सिध्दापुर येथे आजपासून स्वयंभू मातुर्लिंग गणपती यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची मांदियाळी; मंगळवेढ्यातून जादा बसेसची व्यवस्था
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धापूर येथील मातुर्लिंग गणपतीची यात्रा आज बुधवारी ...