जीवघेणे क्रिकेट! रोहित शर्मा आऊट झाल्याने जल्लोष करणाऱ्याचा चाहत्यांनी डोके फोडून घेतला जीव; मृत होता सीएसके संघाचा चाहता
टीम मंगळवेढा टाईम्स । आयपीएल सामन्यादरम्यान मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना नुकताच झाला. मात्र, कोल्हापुरात रोहित आऊट झाल्यानंतर जल्लोष शर्मा ...