मोठी बातमी! मंगळवेढ्यात ‘या’ मराठा व्यक्तीला मिळालं पहिलं कुणबी जात प्रमाणपत्र; आमदार आवताडे यांच्या हस्ते वितरण
टीम मंगळवेढा टाइम्स । मराठा आरक्षण अनुषंगाने मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचे वितरण पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान ...