अनधिकृत कत्तलखान्याचा मालक खुलेआम कत्तलखाना राजरोसपणे चालवत आहे, मंगळवेढ्यातील ‘तो’ कत्तलखाना बंद करा; उबाठा गटाचा इशारा
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लोणार येथे बेकायदेशीर सुरू असलेला कत्तलखाना बंद करावा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख ...