मंगळवेढा : 17 गावांची पाणी टंचाई होणार दूर, १० कोटींचा निधी मंजूर, आ.आवताडेंची माहिती; ‘या’ गावात कामालाही सुरुवात
टीम मंगळवेढा टाईम्स । जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील १७ गावांसाठी १० कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ.समाधान ...