शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ...











