दणका! वृध्द आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलाला प्रांताधिकाऱ्यांचा दणका; मिळकतीचे हक्कसोडपत्र रद्द करण्याचा आदेश
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । वडिलांच्या निधनानंतर वृध्द आईचा सांभाळ न करता तिला वाऱ्यावर सोडून वडिलोपार्जित मिळकतीवर डल्ला मारणाऱ्या मुलाला ...