योग्य मागणी! मंगळवेढा तालुक्यात यांना बांधकामासाठी मोफत वाळू द्यावी; काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षाचे महसूल मंत्र्यांना निवेदन
टीम मंगळवेढा टाईम्स। राज्य शासनाने घरकुलासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी असे निवेदन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ...