घरगुती चालणाऱ्या अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश; चार महिलांसह आठ जणाविरुध्द गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील कासारवाडी रस्त्यावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात ...