mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पालकांनो! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी ओरिजिनल ‘सुवर्णप्राशन शिबीर’, तसेच गरोदर स्त्रियांसाठी ‘गर्भिणी सुवर्णप्राशन’ उपलब्ध; फायदे वाचून थक्क व्हाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 4, 2026
in मंगळवेढा, आरोग्य, शैक्षणिक
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरात नवजात बालकांपासून ते 16 वर्षाच्या मुलां-मुलींसाठी उद्या सोमवार दि.5 ऑक्टोबर रोजी नवीन ICICI बँकेसमोर “शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये” सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत  सुवर्ण प्राशनसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ.श्रुती सोनवणे यांनी दिली आहे.

नवजात बालकांपासून ते 16 वर्षाची मुल-मुली वारंवार आजारी पडत असतील,मुलांची शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होत नसेल मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर यावर

सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर पंढरपूर यांनी “दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे,

वरदान लाभेल आरोग्य व बौद्धिक विकासाचे” बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे सुवर्णप्राशन तयार करण्यात आले आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/08/VID-20261004-WA0025.mp4

गर्भवती स्त्रियांसाठी गर्भिणी सुवर्णप्राशन उपलब्ध

गर्भवती स्त्रियांनी गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यापासून सुवर्णप्राशन घेणे चालु करून संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान दररोज सुवर्णप्राशन घ्यावे व प्रसुतिनंतर सुवर्णप्राशन हे बाळाला देणे चालु करावे.

सुवर्णप्राशनाचे फायदे

बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती वाढते.रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्यामुळे बालक वारंवार आजारी पडत नाही. बुद्धी कुशाग्र , तल्लख होते. एकाग्रता वाढून अभ्यासात मन स्थिर होते. शारीरिक विकास योग्य प्रमाणात होतो. मुलांची पचनशक्ती वाढून मुले सुदृढ होतात.

सुवर्णप्राशन संस्कार म्हणजे काय ?

बालकांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, रोगप्रतिकारशक्ती व शारीरिक वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन संस्कार सांगितले आहे.

सुवर्णप्राशन वयोगट

नवजात बालकांपासून ते वय वर्षे १६ पर्यंतच्या मुला / मुलींसाठी तसेच शारीरिक – मानसिक वाढीमध्ये न्युनता असणाऱ्या मुलांसाठी व मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विशेष उपयुक्त.

सुवर्णप्राशनाचे घटक

शुद्ध सुवर्ण , पिंपळी , वचा , मंडूकपर्णी , शंखपुष्पी , ब्राम्ही , अमृता इ . दिव्य वनस्पती , शुद्ध मध व आयुर्वेदिक वनस्पतीने सिद्ध केलेले गाईचे तुप ( बुद्धीवर्धक घृत ) यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार होणारा सुवर्णप्राश बालकांना बिंदू स्वरुपात दिला जातो.

सुवर्णप्राशन कधी करावे ?

शास्त्राप्रमाणे सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राच्या दिवशी चालू करुन त्यानंतर दररोज सकाळी द्यावे पण जर रोज देणे शक्य नसेल तर हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी द्यावे, जो प्रत्येक २७ दिवसांनी येतो. या दिवशी सुवर्णप्राशन देण्याचे विशेष महत्व आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुवर्णप्राशन काही महिने सलग दिल्यास चांगले परिणाम दिसून येतात.

सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल

आपल्या लाडक्या मुलांना वातावरणातील विषाणु संक्रमणापासुन दुर ठेवण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे, त्यासाठीच त्यांना द्या… सुवर्णप्राशनचा डेली डोस सुवर्णप्राशन डेली डोस बॉटल (रोजच्या रोज घरी देण्यासाठी अत्यंत उपयोगी)

तर अधिक माहितीसाठी कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 व डॉ.श्रुती सोनवणे 9960776427 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा.

गर्भिणी सुवर्णप्राशन

गर्भिणी सुवर्णप्राशन म्हणजे काय?

गर्भवती महिला व नुकतीच जन्मलेली लहान मुले यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोणत्याही इन्फेक्शनला लवकर बळी पडतात.

आयुर्वेदामध्ये गर्भिणी व गर्भस्य शिशु यांना त्यांची शारिरिक व मानसिक वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना सुवर्ण देणे गरजेचे असल्याचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच गर्भिणी स्त्रियांमध्ये सुवर्णप्राशन देणे हे अत्यंत उपयोगी आहे. हा गर्भसंस्कारचाच एक भाग आहे.

गर्भिणी सुवर्णप्राशन केव्हा चालु करावे ?

गर्भवती स्त्रियांनी गर्भावस्थेच्या तिसऱ्या महिन्यापासून सुवर्णप्राशन घेणे चालु करून संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान दररोज सुवर्णप्राशन घ्यावे व प्रसुतिनंतर सुवर्णप्राशन हे बाळाला देणे चालु करावे.

गर्भिणी सुवर्णप्राशनाचे फायदे

• बालकांच्या मेंदुच्या एकूण वाढीपैकी ८५% वाढ ही गर्भावस्थेत होत असते. तसेच गर्भातील शिशुच्या मेंदुच्या संपूर्ण विकासासाठी सुवर्ण हे आवश्यक असते. म्हणुनच गर्भावस्थेत सुवर्णप्राशन देणे अत्यंत उपयोगी आहे.

• गर्भातील शिशुच्या शरीराचा सतत विकास होत असतो. पाचव्या, सहाव्या व सातव्या महिन्यांमध्ये तर गर्भाच्या मन, बुद्धी व ओजाचा विकास होतो. अशा वेळी सुवर्णभस्म व मेध्य औषधींनी सिद्ध केलेले गर्भिणी सुवर्णप्राशन विशेष उपयोगी पडते.

• गर्भावस्थेमध्ये प्रत्येक महिन्यात गर्भाच्या विशिष्ट अवयवांची निर्मिती व वाढ होत असते. ही वाढ योग्य प्रमाणात व्हावी यासाठी गर्भिणी सुवर्णप्राशन उपयोगी आहे. • गर्भावस्थेदरम्यान गर्भपात होऊ नये म्हणून अत्यंत उपयोगी. • गर्भिणीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी. तसेच रोजच्या रोज घरी सेवनासाठी गर्भिणी सुवर्णप्राशन उपलब्ध

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाशिर्के हॉस्पिटलसुवर्णप्राशन शिबिर

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
Next Post
Lockdown! राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढवला; 15 मे पर्यंत असणार कडक निर्बंध

सोलापूर जिल्ह्यातील 'या' पाच तालुक्यांत लॉकडाऊन होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..