सांगोला शहरात खरेदी विक्री संघ वरचा मजला महात्मा फुले चौकातील सूर्योदय सुटिंग शर्टींग मेन्सवेअर या वातानुकूलित वस्त्रदालनात खास दीपावली निमित्ताने कपड्यांच्या खरेदीवर मोफत चांदीचे नाणे दिले जाणार असल्याची माहिती संचालक अनिल इंगवले यांनी दिली.
सांगोल्यात प्रथमच भव्य दिव्य असे सूर्योदय सुटिंग शर्टींग मेन्सवेअरमध्ये ग्राहकांनी दीपावली निमित्ताने 2 हजार रुपयांच्या खरेदीवरती 2.5 ग्रॅमचे चांदीचे नाणे मोफत दिले जाणार आहे.
ग्राहकांनी 4 हजार रुपयांच्या खरेदीवर 5 ग्रॅमचे चांदीचे नाणे तर 10 हजार रुपयांच्या खरेदीवरती 15 ग्रॅमचे चांदीचे नाणे मोफत मिळणार आहे.
सूर्योदय सुटिंग शर्टींग मेन्सवेअरचा दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता उद्घाटन संपन्न होणार असून या शॉरूममध्ये नामांकित कंपनीचे कॉटन, लिनन, सिल्क,सुटिंग, शर्टींग कापड ग्राहकांना अत्यंत माफक दरात मिळणार आहेत.
दीपावली निमित्ताने सुरू करण्यात आलेल्या कपड्यांच्या खरेदीवर मोफत चांदीचे नाणे या आकर्षक ऑफर्सचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संचालक जगन्नाथ भगत,बंडोपंत लवटे, सुभाष दिघे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज