मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेसच्या 9 विद्यार्थ्यांना सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सोलापूर येथे शनिवार राष्ट्रीय पातळीवरील प्रोऍक्टिव्ह अबॅकस स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, मंगळवेढा येथील 51 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सहा मिनिटांत 100 गणिते सोडवण्याच्या कठीण परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी विजेते
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सारा प्रोऍक्टिव्हच्या 9 विद्यार्थ्यांनी सुपर चॅम्पियन गोल्ड ट्रॉफी मिळवली:
लिटल चॅम्प: उदयराज विरनक, अर्पिता मोरे, विघ्नेश पाटील
लेवल 1: सुयश बचुटे, हर्षद चव्हाण, प्रतीक कमटे
लेवल 2: स्वरा जाधव, श्रेयश राजमाने, श्रुती रायबान
बेस्ट परफॉर्मन्स चॅम्पियन गोल्ड मेडल विजेते
खालील विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्स चॅम्पियन गोल्ड मेडल मिळवून मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला:
अभिनव नकाते, मनस्वी मुरडे, शिवराज मुरडे, स्वरा फुगारे, अन्वीता गवळी, इंद्रजीत जावळे, दिव्या हजारे, प्रणाली वाघमोडे, श्रीतेज यादव, कृष्णप्रिया खटकाळे, स्वरा सूर्यवंशी, भूमी गोपाळकर, अवनी माईनकर, अर्शिता पाटील, रिद्धी ताड, जय बुरुंगले, श्रवण रायबान,
श्रेयस म्हेत्रे, वरद काळे, विघ्नेश रायबान, अक्षरा हिरेमठ, समर्थ पाटील, वैभव कांबळे, दिव्यश्री पाटील, मयंक यादव, राघविंद्र पाटील, सन्मीता सूर्यवंशी, शिवराज दत्तू, अनुज माने, राजवीर धायगुंडे, पृथ्वीका हिरेमठ, श्रीराज ताड, करण इंगळे, दिव्या मोरे, श्लोक रायबान, सोहम माने, स्वरा पाटील.
सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लास, मंगळवेढा येथे विद्यार्थ्यांना अत्यंत कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. यशस्वी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिक्षक, पालक आणि संस्थेचे प्रमुख सागर पाटील सर व पुजा पाटील मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच रायबान मॅडम, प्रदीप भिंगे, तुषार सोमदळे यांनीही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
मंगळवेढा परिसरातील विद्यार्थी आपल्या गणितीय कौशल्यात उत्तम प्रगती करत आहेत, यासाठी सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासने घेतलेले कष्ट उल्लेखनीय आहेत. संस्थेचे ध्येय हे विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे आहे. सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकस इन्स्टिट्यूट, मंगळवेढा.
सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे विद्यार्थ्यांचे यश: जिल्हास्तरीय यादीत पहिले तीन स्थान!
सातारा, धाराशिव, लातूर, आणि सोलापूर जिल्ह्यातील F कॅटेगिरीच्या 4th क्लासमध्ये सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी अव्वल कामगिरी केली आहे.
पहिले तीन स्थानं सारा प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी पटकावली आहेत:
🥇 स्वरा जाधव
🥈 श्रेयश राजमाने
🥉 श्रुती रायबान
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज