mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भामटे! रस्त्यात अडवून जबरदस्तीने काढून घेतला मोबाइल, दोघांवर गुन्हा; मंगळवेढ्यात आरोपींना तत्काळ अटक, तीन दिवसांची कोठडी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 6, 2025
in क्राईम, मंगळवेढा
सतर्क राहा! सोलापूर जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात; SP सातपुते यांनी केले ‘हे’ आवाहन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

दुचाकीवरून खाली ओढून मला धमकी देऊन झटापटी करून शर्टाचे वरील खिशात ठेवलेला मोबाइल जबरदस्तीने काढून जबरीने चोरून घेऊन गेल्याप्रकरणी

महेश बंडू मोरे (रा खंडोबा गल्ली), विशाल अरूण हजारे (रा.हजारे गल्ली, दोघेही मंगळवेढा) यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्याद नीलेश पोपट शिंदे (रा. बठाण ता. मंगळवेढा) यांनी दिली आहे. ही घटना १ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास दि प्लेस हॉटेलचे पाठीमागील रस्त्यावर मंगळवेढा ता मंगळवेढा येथे घडली आहे,

आरोपींना गुरुवारी मंगळवेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती.व्ही. के. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नीलेश पोपट शिंदे यांचा मोबाइल चोरीस गेला आहे.

याबाबत माहिती अशी, फिर्यादी यांचे वेल्डिंग दुकान असून, वेल्डिंग दुकानातून साहित्या खरेदी करण्याकरीता मोटार सायकलवरून मंगळवेढा शहरातील गणेश चौधरी यांचे दुकानावर जात असताना १ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सुमारास,

दि प्लेस हॉटेलचे पाठीमागील रस्त्यावर फिर्यादीच्या दुचाकीस दोन इसमांनी मोटार सायकल आडवी लावून, थांबवून फिर्यादी नीलेश शिंदे यांच्या जवळ येऊन दुचाकी खाली ओढून धमकी देऊन व झटापटी करून शर्टाचे वरील खिशात ठेवलेला

अॅपल कंपनीचा ३८हजार रुपये किंमतीचा आयफोन मोबाईल हा विशाल अरुण हजारे याने फिर्यादीला पकडून महेश बंडू मोरे याने जबरदस्तीने काढून जबरीने चोरून घेऊन

गेल्याची फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे या घटनेचा अधिक तपास पोहेकॉ श्रीमंत पवार करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मोबाईल चोर

संबंधित बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
Next Post
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘गंगा हॉस्पिटल’ सज्ज; सर्जिकल जनरल व कान नाक, घसा, पोट विकार, मूळव्याध, मुतखडा उपचारासाठी लोकप्रिय

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून 'गंगा हॉस्पिटल' सज्ज; सर्जिकल जनरल व कान नाक, घसा, पोट विकार, मूळव्याध, मुतखडा उपचारासाठी लोकप्रिय

ताज्या बातम्या

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

दिवाळी धमाका! मंगळवेढ्यात ७/१२ डेव्हलपर्स निर्मित ‘शिवशाही सिटी (फेज २)’ मध्ये बुकिंग सुरू; प्रत्येक प्लॉटवर थेट बुलेट, ई-स्कूटरसह तब्बल ३३ प्लॉट ३३ बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9890605962 संपर्क साधा

November 6, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 6, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..