टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर विद्यापीठाची संलग्नित असलेले मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेजमध्ये विविध सर्टिफिकेट कोर्सेसला सुरुवात झाल्याची माहिती कॉलेजच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
मंगळवेढा शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या सर्टिफिकेट कोर्सेसचा मोठा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, प्रशस्त इमारत, ब्युटी पार्लर साठी स्वतंत्र लॅब, टॅलीसाठी स्वतंत्र कॅम्पुटर लॅब व स्पोकन इंग्लिश साठी स्वतंत्र सॉफ्टवेअरची सुविधा अशा अत्याधुनिक सेवा सुविधा सह विद्यार्थ्यांना कोर्स करता येणार आहे.
खालील कोर्सेससाठी ऍडमिशन सुरू आहे
सर्टिफिकेट कोर्स इन शेअर मार्केट हा कोर्स असून यासाठी एनी ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. हा कोर्स 6 महिन्यांचा आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन टॅली या कोर्ससाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे तर 6 महिने अभ्यासक्रमाचा कालावधीत असणार आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन स्पोकन इंग्लिश हा कोर्स 10 वी पासून पुढील विद्यार्थ्यांना करता येणार आहे तर अभ्यासक्रमाचा 6 महिने कालावधीत असणार आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन ब्युटी पार्लर या कोर्ससाठी स्वतंत्र लॅब उपलब्ध करून देण्यात आली असून 10 वी पासून पुढील विद्यार्थ्यांना करता येणार आहे तर 6 महिने या कोर्सचा कालावधीत आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन योगा या कोर्ससाठी किमान 16 वर्ष पूर्ण असणे गरजेचे असून 6 महिने कालावधीत या कोर्सचा आहे.
अधिक माहितीसाठी ‘या‘ नंबर वरती संपर्क करा
वरील कोर्ससाठी आजच नीरज ताड सर 9764310909 तर धनश्री इंगळे मॅडम 9511803309 या हेल्पलाईन नंबर वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज