mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खात्रीशीर उपचार! संधिवात, पचनविकार, मुतखडा, मूळव्याध ई. आजारांवरती आयुर्वेदिक उपचार तसेच त्वचा व केसांच्या उपचारासाठी पंढरपुरातील तज्ञ डॉक्टर मंगळवेढ्यातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या उपलब्ध असणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 14, 2026
in आरोग्य, मंगळवेढा, सोलापूर
खात्रीशीर उपचार! संधिवात, पचनविकार, मुतखडा, मूळव्याध ई. आजारांवरती आयुर्वेदिक उपचार तसेच त्वचा व केसांच्या उपचारासाठी पंढरपुरातील तज्ञ डॉक्टर मंगळवेढ्यातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या उपलब्ध असणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या रविवार दि.15 मार्च रोजी 10 ते 2 या वेळेत पंढरपूर येथील आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ डॉ.सौरभ सोनवणे हे विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचारासाठी तसेच डॉ.सौ.श्रुती सोनवणे या त्वचा आणि केसांच्या विविध समस्यांवर उपचारासाठी उपलब्ध असणार आहेत.

उपचार व्हिडीओ बघा–

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/05/VID-20250419-WA0076.mp4

विविध आजारावर आयुर्वेदिक उपचार

संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी मणक्याचे सर्व विकार, मुळव्याध, पचनविकार अम्लपित्त बद्धकोष्ठता, स्त्रियांचे विकार मासिक पाळीच्या संबंधित सर्व तक्रारी, PCOD, वंध्यत्व, श्वसन विकार, सर्दी, खोकला, दमा, मधुमेह, मुतखडा, स्थूलता वरील सर्व आजारांवर तपासणी करून औषधे देण्यात येतील,

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2024/05/VID-20250517-WA0053.mp4

त्वचा आणि केसांच्या समस्या साठी तपासणी

त्वचा विकार

पिंपल्स व काळे डाग, वांग, रुक्ष कोरडी त्वचा, त्वचा काळवंडने, डोळ्या भोवतीचे काळे वर्तुळ, त्वचेला सुरकुत्या पडणे, तेलकट त्वचा, चेहऱ्यावर खड्डे पडणे, सोरायसिस, पांढरे डाग, गजकर्ण, नायटा, एलर्जी, नागिन.

उपलब्ध सुविधा

त्वचेच्या व केसांच्या सर्व समस्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचार, मेडिफेशियल, अँटी एजिंग ट्रिटमेंट बॉडी पॉलिशिंग हायड्राफेशियल फेअरनेस ट्रिटमेंट, इन्स्टंट ग्लो ट्रिटमेंट डर्मा फेशियल डर्मारोलर कुर्च चिकित्सा पंचकर्म चिकित्सा, पी.आर.पी पिलिंग लेझर, युव्ही लाईट थेरपी

त्वचेच्या व केसांच्या सर्व समस्यांसाठी अत्याधुनिक तपासणी व उपचार

• मेडिफेशियल • अँटी एजींग ट्रिटमेंट • बॉडी पॉलिशिंग • हायड्राफेशियल • फेअरनेस ट्रिटमेंट • इन्स्टन्ट ग्लो ट्रिटमेंट • डर्मा फेशियल • मायक्रोनिडलिंग • डर्मारोलर • पी. आर. पी. • पिलिंग

• युव्ही लाईट थेरपी • चामखिळ काढणे • स्टेचमार्क घालविणे • प्रि-वेडिंग ट्रिटमेंट • कुर्च चिकित्सा • पंचकर्म चिकित्सा • स्कीन रिज्युविनेशन व ग्लो ट्रिटमेंट

केस विकार, केसांची दुर्बीण द्वारे तपासणी

केस गळणे, टक्कल पडणे, अकाळी केस पांढरे होणे, केस दुभंगणे, रुक्ष व कोरडे केस, डोक्यात चाई पडणे, केसात कोंडा असणे, केसांची वाढ न होणे तसेच रुग्णांची त्वचा व केसांची दुर्बीण द्वारे तपासणी केली जाईल.

डॉ.सौरभ सोनवणे व डॉ.श्रुती सोनवणे हे तज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.

पहिला आणि तिसरा रविवार उपलब्ध

डॉ.सौरभ सोनवणे व डॉ.श्रुती सोनवणे हे तज्ञ डॉक्टर शिर्के मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये पहिला आणि तिसऱ्या रविवारी नागरिकांसाठी 10 ते 2 या वेळेत उपलब्ध असणार आहेत.

तर अधिक माहितीसाठी

कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर डॉ.सौरभ सोनवणे मो .9890645855 व डॉ.श्रुती सोनवणे 9960776427 वरील मजला,सोनवणे हॉस्पिटल , भोसले चौक , पंढरपूर , जि.सोलापूर येथे संपर्क साधावा

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसोनवणे आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

March 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
Next Post
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

नागरिकांनो! काँग्रेस उमेदवार प्राणिती शिंदे सुशीलकुमार शिंदे भाजपात जाणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मोठी बातमी! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे झेडपी अन् पंचायत समित्यांना मोठे गिफ्ट; तब्बल इतक्या कोटींचा दिला निधी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..