टीम मंगळवेढा टाईम्स।
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे ही भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे.
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.
secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करा.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.
दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वैगेरे या भरतीसाठी द्यावी लागणार नाहीये. मुलाखतीचे देखील नो टेन्शन असणार आहे. थेट पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे.(स्रोत:tv9मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज