सोलापूर शहरातीलभवानी पेठ परिसरातील नीलकंठेश्वर मंदिराजवळ राहणारे उमेश दीनानाथ धूळम यांना एका नंबर वरून फोन आला.
तुमचे केवायसी करायचे आहे, सांगून त्यांनी क्विक सपोर्ट व ब्रिझ ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. Solapur youth cheated of Rs 71,000 by asking them to download the app
ते दोन्ही ऍप डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलवरील ओटीपीवरुन त्यांच्या पेटीएमवरून 49 हजार रुपये 904 रुपये व पंजाब नॅशनल बॅंकेच्या खात्यावरून अकरा हजार रुपये
आणि त्यांचा भाऊ आनंद देवण्णा म्हंता यांच्या आंध्रा बॅंकेच्या खात्यातून दहा हजार 467 रुपये कपात झाल्याची घटना सहा जून रोजी घडली होती.
याप्रकरणी रविवारी जोडभावी पोलीस त्या मोबाईल क्रमांकाविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आले आहेत.
Solapur youth cheated of Rs 71,000 by asking them to download the app
राज्यातील व देशातीलब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वातप्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज