टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील दामाजी रोड, नवरंग चौक, चेळेकर गल्ली येथे असणाऱ्या “सिध्दनाथ ज्वेलर्स” या सुवर्णरत्न दालनात विविध पदासाठी भरती होणार आहे.
सराफ दुकानात अथवा कंपनीत काम केलेला अनुभव असलेल्या, शिक्षण पूर्ण करून बेरोजगार असलेल्या मुले व मुली यांच्यासाठी “सिध्दनाथ ज्वेलर्स” यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (गोल्ड आणि सिल्व्हर) :【महिला किंव्हा पुरुष 】: संगणक ज्ञान, बी.कॉम अथवा एमबीए असणे आवश्यक, कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य , संवाद कौशल्य, ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असल्यास प्रधान्य.
अकाउंटंट (बिलिंग) :【पुरुष किंवा महिला 】: बी.कॉम ( टॅलीचे ज्ञान आवश्यक) कामाचा अनुभव असावा , संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
सेल्स एक्झिक्युटिव्ह【महिला किंवा पुरुष 】: दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक, कामाचा थोडाफार अनुभव असावा, संवाद कौशल्य , ग्राहकाभिमुक विक्री कौशल्य असावे.
समक्ष येऊन भेटावे.
वरील पदांसाठी लवकरात लवकर जागा भरण्यात येणार असून इच्छुकांनी त्वरीत आपल्या अर्जासाह “सिध्दनाथ ज्वेलर्स” चेलेकर गल्ली, मंगळवेढा येथे समक्ष येऊन भेटावे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज