mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! रस्‍त्‍यावर फेकलेल्‍या विषारी बाटलीने घेतला चिमुकलीचा जीव; मृत्‍यूशी झुंज ठरली अपयशी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 1, 2024
in सोलापूर
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकुन दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीने खेळण्यासाठी घेतली. नंतर तिने खेळत-खेळत त्या बाटलीतील विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर (वय 3 वर्षे) या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाला.

लहान चिमुकलीची गेली महिनाभर सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर शेवटची ठरली. ही घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा ) येथे घडली आहे.

तिने औषध प्राशन केल्याची घटना तिच्या सोबत खेळणाऱ्या चिमुकल्‍या संवगडींमुळे उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ उलटीचा त्रास सुरू झाल्याने तिच्यावर वैराग येथे खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून तिला बार्शी येथील खासगी दवाखान्यात दाखल केले,

परंतू तिचे शरीर साथ देत नसल्याने तीला सोलापूर येथे हलवण्यात आले. परंतू तिच्या संपूर्ण शरीरात विष भीनल्याने प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर काल तिची प्राणज्योत मालवली.

या घटनेनं मात्र मुंगशी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अशा घटना समाजात घडत असताना पालकांनी देखील आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

तसेच विषारी औषधे वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा पॅकेटची काळजीपुर्वक विल्हेवाट लावली पाहिजे तरच अशा दुर्घटना टळतील.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बार्शी

संबंधित बातम्या

बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

सौरऊर्जा पॅनल बसवण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारली; महावितरणचा कंत्राटी कर्मचारी, सहायक अभियंता अडकले ACBच्या सापळ्यात

May 20, 2025

मोठी बातमी! तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून नवीन दर्शन आराखडा तयार; ‘या’ भाविकांना मिळणार आता थेट निःशुल्क दर्शन

May 20, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

घरकुल लाभार्थींना मोफत वाळू पुरवण्यासाठी प्रशासनाने लावली अजब शक्कल; सोलापूर जिल्ह्यात आता ‘या’ ठिकाणी वाळूचा साठा केला जाणार

May 20, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो मशागतीला लागा! आजपासून आठवडाभर विजांच्या कडकडाटासह मुसळधारा; हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणाले…

May 17, 2025
देशभरात संतापाची लाट! काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी

जरा याद करो कुर्बानी! जवान लक्ष्मण पवार यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार; भूमिपुत्रासाठी ग्रामस्थांचे डोळे पाणावले

May 17, 2025
संतापजनक! 13 दिवसाचे बाळ वारंवार रडल्यानं मामाकडून पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या

धक्कादायक! खेळताना वायरवर पाय पडला; सात वर्षांच्या विराजचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना

May 17, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘हा’ वाळू ठेका जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाने बंद; सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खंदारे, प्रहारच्या आंदोलनाला यश

May 17, 2025
मोठी बातमी! मराठा उद्योजकांचा जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा; पंढरपुरात उपकेंद्राचे होणार उदघाटन; उद्योजकांची संख्या वाढावी, उद्योग व्यवसाय वाढीस लागावेत या दृष्टिने केले आयोजन

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ राबवणार १०० दिवसांचा कार्यक्रम, कर्ज मर्यादा होणार पंधराहून ‘एवढ्या’ लाखापर्यंत, पंढरपूरमधून होणार सुरुवात; सर्वसामान्य योजना पोहोचवणार

May 15, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

चोरावर मोर! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ बँकेची पाच कोटींची फसवणूक; शाखेच्या अधिकाऱ्यासह कर्जदाराविरुद्ध गुन्हा; जामीनदाराची पोलिसात धाव

May 15, 2025
Next Post
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

गणेश भक्तांसाठी खुशखबर! आता गणेश मंडळांना 'या' दरानं मिळणार तात्पुरती वीज जोडणी

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ”इतकी” हजार रक्कम

यंदा कसा असेल पाऊस! शेतकऱ्यांसाठी कोणत्या सरकारी उपाययोजना? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्वाची अपडेट

May 21, 2025
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

धक्कादायक! केवळ 20 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्यानं संपवलं जीवन; सोयायटी सचिवाचं तलाठ्याला पत्र

May 21, 2025
नातेवाईक आक्रमक! मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; महावितरणच्या प्रवेशदारावर मृतदेहासह आंदोलन

नातेवाईक आक्रमक! मंगळवेढ्यात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू; महावितरणच्या प्रवेशदारावर मृतदेहासह आंदोलन

May 21, 2025

टेन्शन वाढणार! महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ जिल्ह्यात सापडला रुग्ण; सरकार घेणार मोठा निर्णय?

May 21, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

मान्सूनबाबत आनंदाची बातमी! जे 16 वर्षांत नाही घडलं ते आता होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज काय?

May 21, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

पालक वर्गातून चिंता! मंगळवेढ्यात गळफास घेण्याची तरुणांची मालिका संपता संपेना; १९ वर्षीय तरुणाने अज्ञात कारणाने केली आत्महत्या

May 21, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा