mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उत्सुकता संपली! दामाजी कारखान्याच्या अध्यक्षपदी शिवानंद पाटील तर उपाध्यक्षपदी ‘हे’ नाव निश्चित; आज होणार शिक्कामोर्तब

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 26, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडीनंतर आज चेअरमन व्हाईस चेअरमन या पदांच्या निवडी होणार आहे. यामध्ये चेअरमन पदासाठी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक शिवानंद पाटील यांची निवड यापूर्वीच निश्चित करण्यात आली होती.

काल सोमवारी तानाजी खरात यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज होणाऱ्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीची उत्सुकता संपली असून

आता केवळ निवडणूक निर्णय अधिकान्याकडून शिवानंद पाटील व तानाजी खरात यांना अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे असे घोषित करण्याची औपचारिकता राहिली आहे.

संत दामाजी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीने विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला.

ओबीसी मतदारसंघात अशोक केदार सर बिनविरोधी झाले, पहिला निकाल आमदार अवताडे यांच्या बाजूने गेला होता. बाकीच्या या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीच्या विजयी झाले आहेत संस्था मतदारसंघात सिद्धेश्वर अवताडे हे विजय झाले आहेत.

कारखान्याच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीने प्रचाराचा शुभारंभ श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिरामध्ये केला तेव्हापासून समविचारी आघाडीच्या प्रचाराचा जोर वाढत गेला होता.

जनाधार मिळत गेला सुरुवातीला राजकीय दृष्टिकोनातून पाहिली जाणारी निवडणूक समविचारी आघाडीने ऊस उत्पादकाचे ऊस बिल कामगारांचा पगार,

१९५०० दामाजी कारखान्याने गेल्या सहा वर्षात ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर नेला नाही ऊस तोडणी कामगार वाहतूकदार यांनी ऊस उत्पादकाला सहकार्य केले नाही हे सर्व मुद्दे समविचारी आघाडीने कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रभावीपणे मांडले.

कामगारांचे शेतकन्यांचे प्रश्न सोडवतील कारखान्याची प्रगती होईल आधुनिकरण होईल ज्याप्रमाणे रिकवरी मध्ये जिल्ह्यात दोन क्रमांकाला, दहा रुपये किलो दराने साखर सभासदांना दिली.

त्याचबरोबर ऊस तोडणी पासून सभासदांना ऊस उत्पादक शेतकन्यांना कामगारांना अमुलाग्र बदल झालेला दिसेल. तालुक्याच्या विकासात दामाजीचे योगदान आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल डिस्टिलरी प्रकल्प सुरू होईल अशा अनेक अपेक्षा त्यांच्याकडून होत्या

दुर्दैवाने कोरोना आजारामुळे दोन वर्ष हंगाम अडचणीत आला होता सुरुवातीचा हंगाम मात्र मिळाला दुष्काळामुळे अनेक अडचणी आल्या होत्या, परंतु ऊस उत्पादक सभासद सभासद सर्वसामान्य कार्यकर्ते तालुक्यातील जनता यांना आमदार अवताडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या.

यामुळे या निवडणुकीत आमदार अवताडे यांना निवडणुकीत प्रचार करताना विरोधकांच्या आरोपाला उत्तर देणे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर करणे अवघड झाले होते.

राजकारणामध्ये सर्व विरोधात एकत्र येणे हे राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरते याची जाणीव अवताडे गटाला झाले असणार आहे. पोट निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक गटाने सहकार्य केले होते.

परंतु या निवडणुकीत परिचारक समर्थकांनीच विरोधात पॅनल केले त्यांनी पॅनल केल्यामुळे भगीरथ भालके गटाला निवडणूक लढवण्यासाठी उत्साह निर्माण झाला.

रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिल्हा बँकचे माजी संचालक बबनराव आवताडे असे राजकारणातले सर्व गट आमदार यांच्या विरोधात गेले होते.

राजकारणामध्ये सहकार क्षेत्रात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन काम करावे लागते बेरजेचे राजकारण करावे लागते बुद्धिबळातील त्याला प्यादे पुढे ढकलून डाव खेळता येतो.

परंतु जिंकण्यासाठी घोडा वजीर उंट हती याचा वापर केल्याशिवाय समोरचा प्रतिस्पर्थ्याचा राजा मारता येत नाही बऱ्याच वेळा अडीच घर खेळणारा घोडा बुद्धिबळात आणि राजकारणात यशस्वी ठरतो.

दुर्दैवाने आमदार समाधान आवताडे यांना या निवडणुकीत बुद्धिबळाच्या डावात हत्ती उंट बजीर समोरचे सैनिक भारता आले, परंतु समोरच्या प्रतिस्पर्ध्या करून बुद्धिबळातील घोड्याची अडीच घराची चाल मात्र शेवटपर्यंत ओळखता आली नाही आणि त्यामध्येच ते कधी चेक झाले आणि कधीच मेट झाले हे त्यांना निकालानंतरच समजले.

नवीन संचालक मंडळाला वा कारखान्याचा कर्जाच्या कामगारांच्या पगारासह व्यापारी देण्यासह प्रचंड मोठा गाडा ओढून न्यावयाचा आहे.

यासाठी रतनचंद शहा सहकारी बँक, धनश्री पतसंस्था, जिजामाता पतसंस्था, बळीराजा पतसंस्था या सर्वांनी ठरल्याप्रमाणे प्रत्येकी २५ कोटी रुपयांपर्यंतची मदत केली तर दामाजी साखर कारखाना या कर्जाच्या डोंगरातून पुन्हा चालू शकणार आहे,

कमी जास्तीला नव्हे तर पाठीमागे पंढरपूर अर्बन बँक देखील ठामपणे राहणार आहे. यामुळे शिवानंद पाटील तानाजी खरात व त्यांच्या सर्व सहकान्यांना दामाजी कारखानाचा अशक्य वाटणारा कारभार ते सक्षमपणे निश्चितपणे चालवून दाखवू शकतील असा विश्वास दामाजी कारखान्याच्या सभासदांनी व्यक्त केलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून हे सर्वजण कामकाज करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत दामाजी साखर कारखाना

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
तब्बल दहा वर्षांनंतर स्वतःच्या पायावर उभी; महिलेवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

तब्बल दहा वर्षांनंतर स्वतःच्या पायावर उभी; महिलेवर गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा