टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर रोडवरती रोडटच मोक्याच्या ठिकाणी सर्वसुविधांनीयुक्त असलेले गाळे व्यवसायासाठी भाड्याने देण्यात येणार असल्याची माहिती रत्नदिप कॉम्प्लेक्सचे संचालक शरद हेंबाडे यांनी दिली आहे.
पंढरपूर रोड खटावकर व एस-डी मार्ट समोर मोक्याच्या ठिकाणी असलेले रोडटच गाळे भाड्याने उपलब्ध झाले आहेत.
स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे. यामध्ये मोजकेच गाळे शिल्लक असून बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी रत्नदिप कॉम्प्लेक्स यांनी निर्माण करून दिली आहे.
येथे करा संपर्क
आपला व्यवसाय भरभराटीचा होण्यासाठी आजच 7588164132 किंव्हा 7972271172 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधावा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज