टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी गावचे सुपुत्र व पाकणी येथील श्रीमती सावित्रीबाई खडतरे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक प्रा.सागर महादेव पाटील यांना दापोली, रत्नागिरी येथील राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशन या संस्थेने प्रा.सागर पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
प्रा.सागर पाटील यांना आतापर्यंत 10 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेले प्रा.सागर पाटील यांनी विद्यार्थी घडवण्याचे मोठे कार्य सुरू आहे.
राष्ट्रीय परिसंवाद – सहभाग – नॉर्थ महाराष्ट्र युनि्हर्सिटी, जळगाव., राष्ट्रीय परिसंवाद सहभाग दयानंद कॉलेज सोलापूर.
विज्ञान प्रदर्शन 1st Rank, दोन दिवसीय कार्यशाळा- आधुनिक तंत्रज्ञान – सामान्य विज्ञान, राष्ट्रीय परिसंवाद -“project- Isolation and biomass production of local strains of BGA”
तालुका क्षेत्र – विज्ञान प्रदर्शन पहिला क्रमांक, तालुका आश्रमशाळा विज्ञान प्रदर्शन तालुका प्रथम , सल्लागार समिती संचालक-TOP RANKER LATUR 2024
आंतरराष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – ग्लोबल ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरम नेपाळ – भारतरत्न डॉ.APJ अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय पुरस्कार
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार – जीवन साधना फाउंडेशन, नांदेड. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार पवित्र सेवाभावी संस्था,परभणी
राष्ट्रीय आदर्श सामाजिक समता पुरस्कार आचार्य नरेंद देव शैक्षिणक आर्थिक विकास आणि संशोधन केंद्र,परभणी.
महाराष्ट्र भुषण पुस्कार 2024 चा
संघर्ष फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य., राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 चा TOP RANK MAKERS,LATUR,
राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 – निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट ,मुंबई, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 ध्येय उद्योग समूह, पुणे
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – 2024 रिजनल टीचर ऑर्गनायझेशन दापोली ,रत्नागिरी., 10.समाजरत्न पुरस्कार 2024
दैनिक चालू वार्ता, पुणे आदी पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज