mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादीमधून ‘या’ अभिनेत्रीची राजकारणात एंट्री; पुण्यात होणार पक्ष प्रवेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, मनोरंजन, राजकारण
राष्ट्रवादीमधून ‘या’ अभिनेत्रीची राजकारणात एंट्री; पुण्यात होणार पक्ष प्रवेश

मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सध्या राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. पण अशात आता राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे चित्रपट निर्मात्या, अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मण बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.  MP Supriya Sule  खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ इथल्या पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Priya Berde’s entry into politics;  Party entry will be in Pune

मोठी बातमी: प्रिया बेर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार https://t.co/hHq5Q2wgjp #PriyaBrede #NCP @deepakbhatuse #marathiactress #Maharashtra

— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2020

खरंतर फक्त प्रिया बेर्डेच नाही तर यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

सिनेसृष्टीमध्ये पडद्याच्या मागे काम करणाऱ्या आणि सिनेसृष्टीचा खरा आधार असणाऱ्या लोकांना मला मदत करायची आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग उपयुक्त ठरू शकतो. यातून मी कलाकारांच्या अडचणी समजू शकते, त्यांना योग्य मदत करू शकते. त्यामुळे मी माझ्या कार्यकिर्दीचा हा नवीन टप्पा सुरू करत आहे अशी प्रतिक्रिया प्रिया बेर्डे यांनी एका वृत्तपत्राला दिली.

त्या पुढे म्हणाल्या की, पुणे हे माझ्यासाठी महत्त्वाचं शहर आहे. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचं काम पुण्यात सुरू आहे. माझं हॉटेलही पुण्यात असून माझ्या मुलांचं शिक्षणही पुण्यातच झालं आहे. त्यामुळे इथूनच मी माझ्या नव्या कामाला सुरुवात करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची मला मदत असणार आहे असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

Priya Laxman Berde joined the NCP on July 7

—————————

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaManoranjanराजकीय

संबंधित बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका, लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं; योजनेबाबत मोठी अपडेट

December 30, 2025
शेख गुरुजींनी आयुष्यामध्ये उपेक्षित माणसाच्या कल्याणासाठी काम; इंग्रज काळ, स्वातंत्र्यानंतर लोकशाही शासनामध्ये केले सचोटीने व प्रामाणिक काम

शेख गुरुजींनी आयुष्यामध्ये उपेक्षित माणसाच्या कल्याणासाठी काम; इंग्रज काळ, स्वातंत्र्यानंतर लोकशाही शासनामध्ये केले सचोटीने व प्रामाणिक काम

December 29, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

कौतुकास्पद! सरपंच व उपसरपंचाने स्वतःचे  मानधन दिले गावाच्या विकासासाठी; मंगळवेढ्यातील ‘या’ गावातील दोघांची सामाजिक बांधिलकी

December 29, 2025
जोडीनं अंबाबाईचं दर्शन! आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले ठरवून…

फॉर्म्युला वन रेसिंग,’ आर्ची’शी लग्नाची चर्चा अन् आता कृष्णाराज ‘या’ निवडणुकीच्या रिंगणात; महाडिकांची तिसरी पिढी मैदानात

December 29, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात महिला शक्तीचा डंका नगराध्यक्षासह ११ महिला ठरविणार शहराच्या विकासाची दिशा; महिला नगरसेविकांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या

December 24, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी कोणाची वर्णी लागणार; ‘या’ नावांची चर्चा सुरू; कोणाला संधी मिळणार?

December 23, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे; कारभारावेळी येणार अडचणी; पाच वर्षे संघर्ष बघावा लागणार; उपनगराध्यक्ष दुसऱ्याच पक्षाचा असेल तर…?

December 22, 2025
Next Post
सोलापुरात कोरोनाचा हाहाकार! संचारबंदी लागू करण्यासाठी आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

सोलापुरात कोरोनाचा हाहाकार! संचारबंदी लागू करण्यासाठी आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा