mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

परवानगी बच्चू कडूंना पण मैदान अमित शाहांच्या सभेसाठी; जाब विचारत बच्चू कडू जिल्हाधिकांऱ्याना घेरा घालणार; आपल्याला अटक करण्याचा प्लॅन असल्याचा आरोप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 24, 2024
in राज्य
Breaking! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा; काय आहे नेमकं प्रकरण

टीम मंगळवेढा टाइम्स । 

एकीकडे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या सभेसाठी केंद्रीय मंत्री अमित शाह हे अमरावतीमध्ये येणार असून दुसरीकडे बच्चू कडू मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

अमरावतीतील सायन्सकोर मैदान हे आधी बच्चू कडू यांच्या सभेसाठी देण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांची परवानगी रद्द करत ते अमित शाहांच्या सभेसाठी देण्यात आलं.

त्यामुळे संतापलेले बच्चू कडू आज बुधवारी आंदोलन करणार आहेत. आपल्याला अटक करण्याचा प्लॅन राणा दाम्पत्याचा असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

बच्चू कडू आज आपली भूमिका ठरवणार

आज बुधवारी सकाळी 10 वाजता आपल्या कार्यकर्त्यांनी जिल्हा स्टेडियमवर उपस्थित राहावे असं आवाहन करत दुपारी आपण आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय.

जिल्हा स्टेडियमवरून बच्चू कडू रॅली काढणार असून जर आपल्या सभेला परवानगी दिली नाही तर दीड लाख लोकांसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठाण मांडणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय.

समाज कंटकाकडून अनुचित प्रकार घडविण्याचे प्रयत्न सुरू आहे असे मॅसेज आम्हाला आले म्हणून दोन पाउलं मागे घेतली. आज बुधवारी जिल्हाभरातून शेतकरी, शेतमजूर हजारोंच्या संख्येने अमरावतीत दाखल होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.

सायनस्कोर मैदानासाठी बच्चू कडू आणि नवनीत राणा समोरासमोर

अमरावतीत सायन्सकोर मैदानावरून आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. बच्चू कडू यांनी 24 एप्रिलसाठी मैदान बुक केलं होतं. मात्र प्रशासनाने अमित शाहांच्या सभेसाठी बच्चू कडू यांची परवानगी रद्द केली. त्यानंतर मैदानावर पाहणीसाठी आलेले बच्चू कडू चांगलेच संतापले.

आमदार बच्चू कडूंची पोलिसांनी गाडी अडवली. त्यानंतर बच्चू कडूंनी पोलीस उपायुक्तांशी जोरदार हुज्जत घातली. पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, पोलीस गुलाम झाल्यासारखे वागत आहेत अशी टीका कडूंनी केली. राणा दाम्पत्याकडून माझ्या अटकेचा प्लॅन आखण्यात आलाय, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.

बच्चू कडू आणि पोलिसांची बाचाबाची

या आधी 23 आणि 24 तारखेला आपल्याला सायन्सकोर मैदानात आपल्याला सभेची परवानगी देण्यात आल्याचं सांगत बच्चू कडूंनी त्याचे कागदपत्रंही दाखवली. त्यानंतर अमित शाहांच्या सभेसाठी आपली परवानगी रद्द करण्यात आल्याचं सांगत बच्चू कडू यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिस हे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असून भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बच्चू कडू

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 13, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 14, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
Next Post
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; शिक्षकास तीन वर्षे कारावास; दुसऱ्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 15, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा