mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणाले, उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 27, 2020
in राजकारण
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भालके यांच्या जागी राष्ट्रवादीकडून कुणाला संधी मिळणार याविषयी राजकीय वर्तुळात आता रंगताना दिसत आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पोटनिवडणुकीत संधी देण्यात यावी अशी मागणी देखील आता जोर धरत आहे.

या चर्चांवर प्रथमच राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वृत्त माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील म्हणाले, ‘सोलापुरात एका स्थानिक वर्तमानपत्रात एक काल्पनिक राजकीय सदर छापून आल्यानंतर पार्थच्या उमेदवारीची चर्चा रंगलीय.

पार्थ पवारांना मंगळवेढ्यातून उमेदवारी देण्यावर अजून कुठलीही चर्चा नाही.’ असं मत त्यांनी स्पष्ट केलंय.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6362 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जलसंपदा मंत्री जयंत पाटीलपार्थ पवारमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 16, 2025
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वपूर्ण माहिती; म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार; नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून यांची लागणार वर्णी?

July 12, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या ‘त्या’ भूमिकेने मोठा पेच

June 15, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

मनोमिलन! ‘या’ दिवशी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

June 9, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजितदादा जे बोलतात ते करतात, लाडकी बहिण योजनेबाबत ‘या’ खासदारांचे यांचं मोठं वक्तव्य; दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर…

May 26, 2025
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

सोलापूर ब्रेकिंग! 'या' कारणांमुळे उमेदवारांनी अर्ज दाखल केला तरी तो बादच होणार

ताज्या बातम्या

प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

दगाबाज! ‘त्या’ महिलेचा खून कसा केला? आरोपींनी सांगितली ‘दृश्यम’ चित्रपटाला लाजवणारी क्राईम स्टोरी

July 18, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेच्या चार जागा बिनविरोध, ११ जागांसाठी ‘इतके’ उमेदवारांचे अर्ज राहिले आखाड्यात; ‘या’ उमेदवारी अर्जामुळे लागली निवडणूक

July 18, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मोटार चालू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर मिस्टर सरपंचांनी केला लोखंडी पान्याने हल्ला; शेतकरी गंभीर जखमी; गावात संतापाची लाट

July 17, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; शेतकऱ्यांना होणार लाभ: पीएम धन धान्य कृषी योजना नेमकी काय आहे?

July 17, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मुलाच्या शोधात वेड लागलेल्या महिलेला हेरलं अन् संपवलं; निशांतने केला होता ‘हा’ तगडा प्लॅन, मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेच्या मृत्यूचं गुढ उकललं; प्रेमी युगुलास ‘या’ तारखेपर्यंत कोठडी

July 17, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

आगळावेगळा आदर्श! नोकरदार भावाने दिली सर्व जमीन शेतीत राबणाऱ्या भावाला; या निर्णयाने उपस्थितांची डोळे पाणावले

July 17, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा