mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित नागराज व्हनवटे यांनी सलगर खुर्द येथील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 25, 2025
in मंगळवेढा, राज्य, शैक्षणिक
कौतुकास्पद! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मित नागराज व्हनवटे यांनी सलगर खुर्द येथील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महामानव, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निम्मित, मंगळवेढा तालुक्यातील सलगर खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय संचाचे वाटप करण्यात आले.

त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यास अर्धा डझन वही, पूर्ण सिस पेन्सिलचे पाकिट, चित्रकला वही, सेक्च पेन, पट्टी, पेन, शार्पनर, खोडरबर आदी साहित्य देण्यात आले.

सलगर खुर्द गावातील सर्वच घटकातील (मागासवर्गीय, आर्थिक दृष्टीने दुर्बल, असलेले विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थांना) त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शालेय संचाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समिती माजी सभापती रावसाहेब कांबळे सर, बापूसाहेब भोरकडे सर, शाळेचे मुख्यध्यापक आप्पा सवाईसर्जे, प्रवीण शिवशरण सर,, नितीन खडतरे, नितीन सवईसर्जे, सचिन सवईसर्जे, शिवाजी व्हनवटे, धोंडीबा लेंगरे, संजय व्हनवटे, बाळासाहेब आदाटे,

महेश सावंत, मुकेश व्हनवटे, अक्षय काटकर, आदर्श व्हनवटे, दयानंद व्हनवटे, भागवत सोनवले , वसंत सोनवले, मानव सवईसर्जे, सुरज खडतरे
उत्कर्ष व्हनवटे, करण सवाईसर्जे आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे बोलताना म्हणाले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे ऐतिहासिक शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे प्रबोधन करताना दिला.

आज भारत देशातील परिस्थिती जर पाहिली तर संविधान वाचवण्यासाठी शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, शिक्षणामुळे न्यूनगंड व अंधश्रद्धा दूर फेकली जाते. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदापर्यंत मजल मारावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांनी केले आहे.

आज खऱ्या अर्थाने प्रशासकीय अधिकारी म्हणून भारत संविधानामय बनवण्याचा निर्धार तरुण पिढी करत आहे. या तरुण पिढीला शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्या ज्ञानात वाढ करण्यासाठी नागराज व्हनवटे यांनी घेतलेल्या भूमिकेचे समाजातील सर्व स्तरातील लोकांनी कौतुक केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नागराज व्हनवटेशैक्षणिक साहित्य वाटप

संबंधित बातम्या

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

October 15, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

October 15, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता ‘एवढे’ लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

October 15, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

कामाची बातमी! …तोपर्यंत नोकर भरती नको, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनाबाबतही मोठी घोषणा

October 15, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

राजकीय कार्यकर्त्यांनो! निवडणूक न लढवताही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य बनता येणार? ‘इतक्या’ कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळणार

October 15, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

लागा तयारीला! दर ‘इतक्या’ दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार; महत्वाची माहिती आली समोर

October 15, 2025
Next Post
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

खळबळ! बेकायदा जमाव जमवून रास्तारोको आंदोलन करून जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी मंगळवेढ्यातील १२ लोकांविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

October 15, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

October 15, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता ‘एवढे’ लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

October 15, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..