टीम मंगळवेढा टाईम्स।
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात अनोखे आंदोलन करण्यात आले मंगळवेढा तालूक्यातील भोसे, लोणार, मानेवाडी, सलगर येथील ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवेढा येथील पंचायत समिती कार्लयाबाहेर मलिदा वाटप आंदोलन करण्यात आले.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
मंगळवेढा तालूक्यातील भोसे, लोणार, मानेवाडी, सलगर या शाळेत शिक्षक नेमावेत, भोसे, सलगर ,बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (CCTV)कॅमेरे व बायोमेट्रिक मशीन बसवावी
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन सूरू कराव्यात, कृषी सहाय्यकांना ग्रामपंचायतीमध्ये बसण्यास जागा उपलब्ध करुन देण्यात यावी
आदी प्रमुख मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केल्या असून यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी, तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी सिद्धु काकणकी, सुभाष गरंडे, सर्जेराव गाडे, निसार पाटील ,
नाना बिचुकले, रमजान पाटील, युवा नेते प्रसाद कसबे, दिगंबर गरंडे , ढोणे सर, अशोक माने, सिद्धेश्वर पाटील, चेतन वाघमोडे, प्रकाश मेटकरी, नवनाथ शिरसाटकर,
महेश तळ्ळे, रविकांत जाधव, काशिनाथ मळगे, मारुती मळगे, बबलू बाबर, उषा बंडगर, सारिका कवचाळे, सविता मोहिते, स्वाती गरंडे, अशोक सुतार, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज