mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 1, 2022
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे हातात घेतली आहेत.

दि.10 जुलै रोजी आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले असा ट्रेंड सध्या सोशल मीडियात पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपुरात आल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आमदार समाधान आवताडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची जास्त शक्यता तालुक्यात वर्तवली जात आहे.

कमी कालावधीमध्ये अनेक निवडणुका पार केल्या त्यांनी नवयुवक यांची फळी तयार केली व नवयुवक कार्यकर्ता नेता अशी विविध गावांमध्ये निवड केली नवयुवकाची फळी तयार करून त्यांना काम करण्याची संधी सूतगिरणीच्या माध्यमातून करण्यात आली.

तसेच एस.एम कंट्रक्शन मध्ये बेरोजगारी लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला तसेच तळागाळातील विविध घटकापर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा वसा उचलला अशातच राजकारणामध्ये प्रवेश झाला.

विधानसभा लढवण्याचे ठरविले अगदी थोडक्या मताने पराभव सामोरे गेले नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात समाधान आवताडे यांची निवडणूक ही चर्चेचा विषय बनला पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले.

तालुक्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे पद खेचून आणले पंचायत समिती व जिल्हा परिषद चा फंड गावोगावी सदस्यमार्फत पोहोचवण्याचे काम केले

याच काळात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा निवडणूक मोठ्या ताकतीने लढविण्याचा निर्णय घेतला.

याच काळात मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांचे सूत जुळविले व अवताडे यांना भाजपमध्ये घेऊन चळवळी सदस्य बनवून त्यांना भाजपची उमेदवारी दिली व स्वतः प्रचारात उतरवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केले

या विजयामध्ये नितीनजी गडकरी देवेंद्रजी फडणवीस, श्रीकांत भारतीय, चंद्रकांत पाटील अशा बरेच केंद्रातील व राज्यातील नेत्यांचा सिंहाचा वाटा मानला जातो अशातच विविध नेत्याशी आलेले निकटचे संबंध,

मतदार संघातील विविध प्रश्न सोडवण्यावर अधिक भर अधिवेशनामध्ये तालुक्यातील विविध प्रश्नावर सरबती करणारा हे नेतृत्व अशी क्रेझ नऊ युवकांमध्ये तयार झाली.

त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे व त्यांना संधी द्यावी अशी तालुक्यातून मागणी होत आहे.

तालुक्यातील विविध कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत काहींनी देवांना साकडे घातले आहे तर काहींनी विविध पैजा लावले आहेत.

आमदार साहेबांना जिल्ह्यातून वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आवताडे

संबंधित बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
Next Post
मंगळवेढा मध्ये गरजू व गरिबांसाठी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार, वाढदिवसा निमित्ताने डॉ.शरद शिर्के यांनी केला निश्चय

शिर्के मॅटर्निटी होम! रुग्णसेवेचा वारसा जपणारे मंगळवेढ्याचे शिर्के दाम्पत्य

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..