टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीबाबत प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने हरकती देखील मागवल्या होत्या. दरम्यान महाराष्ट्र शासनाने नगरपालिकेच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत.
तरीदेखील जर या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणूका होणार असतील तर शासन निर्णयाप्रमाणे या प्रभाग रचनेबाबत आम्ही लेखी स्वरूपात हरकत घेतली असून
आमच्या हरकतीप्रमाणे या प्रभाग रचनेची तपासणी करण्यात यावी व त्याबाबत आम्हाला न्याय मिळावा अशा प्रकारची
लेखी मागणी चंद्रशेखर कोंडुभैरी, सोमनाथ माळी, प्रतिक किल्लेदार यांनी मंगळवेढा नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही ठिकाणी लेखी स्वरूपात व मेल व्दारे केली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज