टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीचे संचालक विवेकानंद खिलारे, कर्मचारी व दूधसंकलन केंद्राचे चालक अशा नऊजणांना
पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. कमला व्ही. बोरा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
हेतू कटकारस्थान उपजीविका गोष्टीचा अर्जदारांतर्फे या गुन्ह्यात कोर्टाने कागदोपत्री पुरावे पाहून, शपथपत्राचे अवलोकन करून प्रथमदर्शनी आरोपींवर राजकीय द्वेष,
फिर्यादीचा व्यावसायिक लाभाचा हेतू कंपनी बंद पाडण्याचे कटकारस्थान, सामान्य शेतकऱ्यांची उपजीविका बंद पडण्याचा हेतू या सर्व गोष्टीचा विचार करून खोटा गुन्हा दाखल केल्याची
पाहणी करून सदर नऊ अर्जदारांना अंतरिम अटकपूर्व जामीन कायम करून मंजूर केला आहे.
या प्रकरणात कंपनी व सर्व अर्जदारांतर्फे अॅड . सुहास अरुण माळवे , अॅड . दीपक विष्णू कारंडे , अॅड . योगीराज रुद्रमणी मिठारी (रा . पंढरपूर ) हे काम पाहत आहेत .(स्रोत:लोकमत)
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज