टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात कोरोना-साथ असल्याने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर घरपोच सेवा देणारे किराणा दुकानदार व दुध डेअरीचे चालक यांच्याशी संपर्क साधून नागरिकांनी लागणारे साहित्य मागवून घ्यावे असे आवाहन मंगळवेढा पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
अजीम शेख , बोराळे नाका ९ ८२३३५३५२२ , पिंटू खटावकर पंढरपूर रोड व चोखामेळा चौक , ९८९००८६११४ , संतोष बुरकूल चोखामेळा चौक , ९ ८ ९ ०३५००४७ , दिलीप मर्दा चोखामेळा चौक ९४२१०६६३८७ , ज्ञानेश्वर भगरे , व्ही.मार्ट , दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालय तळमजला भगरे गल्ली ९०९६ २५९ २७८ ,
किरण दुध संकलन केंद्र मित्रनगर , स्वप्नील = माने ७६२०५७६८७ ९ , स्वराज दुध संकलन केंद्र , धर्मगाव रोड – दिनेश वाकडे ९ ० ९ ६५४ ९ ०३२ , समर्थ दुध संकलन केंद्र संतोष । कोंडुभैरी चोखामेळा चौक , ९ ७६४०७ ९ ३५५ , दामाजी दुध संकलन केंद्र किरण कलुबर्मे दामाजी चौक , ९९ २३६५५२३ ९ , श्रीराम दुध संकलन केंद्र होनमाने गल्ली , आकाश साळुखे ९१४६४४०४१९ ,
धनश्री दुध संकलन केंद्र नागणेवाडी , अभिमान दत्तू ९ ८२२८५४८८१ , ढवण दुध संकलन केंद्र मारुती पटांगण , प्रविण बिरनाळे ८२०८००२८८३ , मधुरा दुध संकलन केंद्र शिवप्रेमी चौक , मारुती गायकवाड ९ ४२००८८१ ९ ७ , ९ ७७०७०११२६ , अथर्व दुध संकलन केंद्र आठवडा बाजार , महेश भिमदे ९ २७२४७६७११.
कोणास रमजान ईद सणासाठी किराणा माल , दुध तसेच इतर आवश्यक साहित्य मिळत नसेल किंवा अडचण अथवा मदत पाहिजे असल्यास मंगळवेढा पोलिस स्टेशन ०२१८८/२२०३३३ , पोलिस नाईक राजकुमार ढोबळे ८६०५४६६५९३ , पोलिस कॉन्स्टेबल माने ७७२०८१८८७७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रमजान ईद निमित्तच्या खरेदीसाठी मंगळवेढा नगरपरिषदेची हेल्पलाईन
मंगळवेढा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी आज दि.13 मे रोजी रमजान ईद सणानिमित्त आपणास आवश्यक असलेले साहित्य होम डिलिव्हरी द्वारे उपलब्ध होणार आहे.
यासाठी मंगळवेढा नगरपरिषदेने हेल्पलाईन जारी केली असून याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
आपणास सणानिमित्त सामान खरेदी करण्यासाठी काही समस्या आल्यास खालील नगर परिषद अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.
रोहिणी गाय गोपाळ कार्यालय अधीक्षक : 9850577467. विनायक साळुंखे कर निरीक्षक : 9763039770. अजय नरळे पाणीपुरवठा अभियंता : 8087567723. सुहास झिंगे नगर अभियंता : 8975847075. सोमनाथ सरवदे लेखापाल : 9850392772. तेजस सुरवंशी सीएलटीसी अभियंता : 7743098283 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आव्हान विनायक साळुंखे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज