mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले व माणगंगा परिवार यांनी एक पाऊल पुढे टाकले; आ.शहाजीबापू पाटील यांचे गौरवोद्गार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 17, 2024
in राज्य, शैक्षणिक, सोलापूर
सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले व माणगंगा परिवार यांनी एक पाऊल पुढे टाकले; आ.शहाजीबापू पाटील यांचे गौरवोद्गार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सद्यःस्थितीला दुग्ध व्यवसाय शाश्‍वत करायचा असेल तर सर्वांत महत्त्वाचे गायींचे संतुलित आहार व्यवस्थापन आहे. गायीच्या वाढीसाठी, दूध उत्पादन आणि चांगल्या प्रतीसाठी, तसेच एकूणच गायीचे आरोग्य उत्तम ठेवून चांगले प्रजनन होण्यासाठी गायीच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा संतुलित वापर होणे महत्त्वाचे असते.

मुक्त गोठ्यामध्ये जोपासलेल्या कालवडीचा वाढीचा दर, वाढीच्या काळात जोपसण्याचा खर्च, दुभत्या गाई, म्हशींचे दूध उत्पादन व दुधाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा दिसून येते. बंदिस्त गोठ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या टाळण्याकरिता मुक्त हवेशीर गोठा हा चांगला पर्याय आहे.

दुग्ध व्यवसायात उत्पादन खर्च कमी करून दूध उत्पादन वाढविण्यासाठी गायीचा संतुलित आहार महत्त्वाचा आहे. तसेच जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी गोचीड मुक्त गोठा व मुक्त संचार गोठा आवश्यक असल्याचे मत विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ.अनिल भिकाने यांनी व्यक्त केले.

माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताई रिसॉर्ट येथे रक्तदान शिबिर आणि पशुपालक शेतकरी  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाफा फिड्सचे डेप्युटी जनरल मॅनेजर हेमंत घोडके व जाफा फिड्सच्या डॉ. मयुरी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अतुल पवार, वनअधिकारी माणिक भोसले, अरविंद केदार, युवासेनेचे तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, प्रविस कृषी रासायनिकचे कार्यकारी संचालक हणमंत भोसले,

पालवी ऍग्रोचे कार्यकारी संचालक राहुल जाधव, तानाजी पवार, प्रगतशील शेतकरी नामदेव सिद, कोंडीबा सिद, विश्वनाथ चव्हाण, राहुल जाधव, चेअरमन अरुण सुरवसे, अंकुश लिगाडे, सचिन इंगोले, पोपट केदार, अशोक भाटेकर, व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे,

विवेक घाडगे, विक्रम घाडगे, प्रताप घाडगे, दत्तात्रय घाडगे, उपसरपंच उदयसिंह घाडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत फुले, कैलास आवताडे, विक्री अधिकारी कुणाल गांगुर्डे, डॉ.दत्तात्रय इंगोले, महादेव शिंदे, माणगंगा डेअरी इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर राहुल सोलापूरकर,

माणगंगा परिवार अर्बन बँकेचे सीईओ अक्षय मुढे, प्रशांत पठ्ठा, कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, समीर पाटील, इंजी.मधुकर कांबळे, इंजी संतोष भोसले,  मच्छिंद्र सोनलकर, वैजीनाथ घोंगडे,

युवा नेते यशराजे साळुंखे पाटील, समीर पाटील, विजय वाघमोडे यांच्यासह शैक्षणिक, राजकीय, कृषी, सामाजिक, पत्रकार आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शुभेच्छा दिल्या. रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणगंगा परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य

सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य करून उद्योजक तयार करण्यासाठी नितीन इंगोले यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. तसेच दुग्ध व्यवसाय वाढीस लागण्यासाठी पशुपालकांचा मेळावा आयोजित केल्याने शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले आहे.

माणगंगा उद्योग समूहातील सर्वच उद्योगांची भरभराट व्हावी आणि नितीन इंगोले यांना उदंड आयुष्य लाभावे अशा शुभेच्छा आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिल्या.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: नितीन इंगोले

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

January 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमा; अ.भा. सरपंच परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

January 2, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

खळबळ! वेळेत बिले सादर न केल्यास उमेदवारांसह यांच्यावरही गुन्हे; निवडणूक अधिकाऱ्यांचे इशारा; दंडाचीही तरतूद

January 2, 2026
धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

धक्कादायक! शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या आजीसह नातवावर तरसाचा हल्ला; नागरिकांत पसरले भीतीचे वातावरण

January 2, 2026
Next Post
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

सन्मान नारी शक्तीचा! अनिलदादा सावंत यांच्या वतीने आज होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन; प्रसिद्ध अभिनेत्रीची उपस्थिती; येणाऱ्या प्रत्येक महिलेस साडी व नथ भेट मिळणार

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 4, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

विनयभंग प्रकरणातून आरोपीची जामीनावर मुक्तता; किरकोळ वादामुळे खोटी केस मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 4, 2026
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक! वर्षभरापूर्वी पत्नीने आत्महत्या केली; आता शेतकरी पतीची आत्महत्या; आई-वडील दोघांनाही गमावल्याने दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

January 4, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

राजकीय घडामोडीला वेग! ‘या’ पद्धतीने नगरसेवक करणार उपनगराध्यक्षांची निवड; ‘या’ तारखेपूर्वी उपनगराध्यक्ष, २० नंतर समित्यांच्या निवडी

January 4, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मोठी बातमी! तीन दिवसांपूर्वी काढलेला ‘ईसीजी’ नॉर्मल; ‘गोल्डन अवर’मध्ये मिळाला उपचार, डॉक्टरांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्र संभ्रमात

January 4, 2026

मोठी बातमी! वाळू माफियांच्या वकिलावरील हल्ल्यानंतर महिन्याभरातच सोलापूर जिल्ह्यातील पोलिसावर प्राणघातक हल्ला

January 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..