mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढेकरांनो! पोलिस ठाण्यात आज शांतता कमिटीची बैठक; सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे पोलीस निरीक्षक रणजित माने यांचे आवाहन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 8, 2023
in मंगळवेढा
मंगळवेढा! पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी स्वीकारला कार्यभार; म्हणाले…

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने आज शनिवार दि.८ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व रमजान ईद उत्सव अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक आयोजित केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली आहे.

सदर बैठकीकरता सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी केले आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्क चा वापर करण्याचे आवाहन

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असून त्यामुळे सुरक्षात्मक पाऊले उचलली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यापार्श्वभुमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

कोरोनाची चौथी लाट येऊ शकते असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. मागील तीन चार म्हणून दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील सातारा आणि सांगली जिल्ह्यात शासकीय कार्यालयांत मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.

तसेच मास्क सार्वजिनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

तीर्थक्षेत्र पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहर व तालुक्यात चार रुग्ण आढळून आली असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात येताना मास्कचा जरुर वापर करावा असे आवाहन समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

शासनाकडून मंदिरात मास्क सक्ती करण्याच्या कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत. तरीही खबरदारी म्हणून भाविकांना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे. मंदिरातील भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करता, मंदिर व परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गाभारा, सभामंडप स्वच्छ सूचना-दिवसातून तीन ते चार वेळा देवाचा गाभारा व मंदिरातील दोन्ही सभामंडप स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. मंदिरात येताना स्वच्छतेबरोबरच सामाजिक अंतर ठेवून दर्शन घ्यावे असे आवाहनही वापरा – राज्य मंदिर समितीने केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस निरीक्षक रणजित माने

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बंद दरवाजा उघडताच दिसला भाच्याचा मृतदेह; मंगळवेढ्यात एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा

March 28, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! मंगळवेढ्यात अज्ञात दुचाकीच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ; पालकांनो मुलांची काळजी घ्या

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 28, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

मोठी बातमी! विवाहीतेची राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या; मंगळवेढ्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

March 31, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा