टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील काझी गल्लीतील नगरपालिका शिक्षण मंडळाचे शिक्षक जमिल वजो६ीन काझी (वय ५४) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
ते नानासाहेब नागणे प्रशाला न .पा .शाळा नं ४ नागणेवाडी मंगळवेढा येथे कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,आई वडील,एक मुलगा,एक मुलगी,दोन भाऊ,एक बहीण असा मोठा परीवार आहे. सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन चे संचालक सरोज काझी यांचे भाऊजी होत.
आज रात्री दहा वाजता बोराळे नाका येथील मुस्लिम जमियतच्या कब्रस्ताना मध्ये दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज