टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील नामांकित आर पी सिद्धनाथ ज्वेलर्स या शोरूम मध्ये विविध पदासांठी मोठी भरती निघाली असल्याची माहिती संचालक रावसाहेब चव्हाण यांनी दिली.
मंगळवेढा शहरातील सोने खरेदी करण्यासाठी असलेले लोकप्रिय दालन म्हणून आर पी सिद्धनाथ ज्वेलर्स कडे पाहिले जात असून या शोरूममध्ये मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.
खालील पदासांठी मुलाखतीद्वारे थेट भरती होणार;-
सेल्समन पद – महिला व पुरुष यांच्यासाठी असून 4 जागा भरल्या जाणार आहेत ( कमीत कमी 12 वी किमान 1 ते 2 वर्षाचा अनुभव, असणे आवश्यक असून फ्रेशर पण या पदासाठी अर्ज करू शकतात)
कॅम्पुटर ऑपरेटर पद – या पदासाठी देखील महिला व पुरुष आशा 2 जागा भरल्या जाणार आहेत. ( MS-CIT, BCA, TALLY हे कोर्स असणे आवश्यक असून कमीत कमी 12 पास असले पाहिजे.)
पी.आर.ओ पद – पी आर ओ पद हे महिलांसाठी असून 2 जागा भरल्या जातील ( यामध्ये किमान 12 वी पास, उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक आहे.)
वरील रिक्त पदे ही लवकरात लवकर भरली जाणार असून इच्छुकांनी मुलाखतीसाठी बायोडाटासह समक्ष येऊन भेटावे असे आवाहन आर पी सिद्धनाथ ज्वेलर्सच्या प्रशासनाने केले आहे.
मुलाखत ठिकाण
आर.पी सिद्धनाथ ज्वेलर्स, नवरंग गल्ली, दामाजी रोड, मंगळवेढा येथे मुलाखत घेतली जाणार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज