mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अभिमानास्पद! मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला ‘अ’ वर्ग; बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांचा केला सन्मान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 4, 2025
in मंगळवेढा
मंगळवेढा बाजार समिती निवडणुकीत पहिल्या दिवशी ‘इतके’ अर्ज दाखल, बैठकांचे सत्र सुरू; निवडणूक रंगतदार होणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२५  या आर्थिक वर्षाचा आदर्श शेतकरी व आदर्श व्यापारी गौरव सोहळा दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

बाजार समितीचे सभापती श्री सुशील आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना संचालक सिध्देश्वर आवताडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा विजय वाघमारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक अहवालाची माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली. यावेळी बाजार समितीमध्ये सर्वाधिक शेतमाल विक्रीस घेऊन येणा-या शेतक-यांना आदर्श शेतकरी तसेच शेतक-यांना उत्कृष्ट सेवा देऊन सर्वाधिक शेतमालाची आवक खरेदी विक्री करणारे आडत व्यापारी यांना आदर्श व्यापारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सभापती सुशील आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, बाजार समिती संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीचा अ वर्ग मध्ये समावेश झालेला आहे.

बाजार समिती मध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणा-या शेतक-यांची निवासाची व्यवस्था करणेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणे यासह आदि विविध विकास कामे करणेचा मानस संचालक मंडळाचा आहे असे त्यांनी नमुद केले

सन २०२५ मधील आदर्श शेतकरी पुरस्कार विजेत्यांची नावे:-

अन्नधान्य विभाग

प्रथम क्रमांक बाबासो ज्ञानोबा कांबळे राहणार भाळवणी द्वितीय क्रमांक किसन नरुटे राहणार तळसंगी तृतीय क्रमांक नागेश कृष्णा माळी राहणार मंगळवेढा

डाळींब विभाग

प्रथम क्रमांक हणमंत कासाप्पा माळी राहणार लक्ष्मि दहिवडी द्वितीय क्रमांक सचिन हरिभाऊ माने राहणार चाकोरे तालुका माळशिरस तृतीय क्रमांक राहुल अशोक कोरे राहणार भोसे

कांदा विभाग

प्रथम क्रमांक मारुती गंगाधर शेळके राहणार लक्ष्मि दहिवडी द्वितीय क्रमांक दिनेश बाबुराव पवार कोथाळे तालुका मोहोळ तृतीय क्रमांक बालाजी आप्पा गरड मंगळवेढा

कडबा ( वैरण ) विभाग

प्रथम क्रमांक अविनाश तानाजी गांडुळे द्वितीय क्रमांक अमर शिवाजी तानगावडे तृतीय क्रमांक महेश खटकळे

सन २०२५ मधील आदर्श व्यापारी पुरस्कार विजेत्यांची नावे:-

अन्नधान्य विभाग

प्रथम क्रमांक सुरवसे आणि कंपनी सत्यजित राजेंद्र सुरवसे द्वितीय क्रमांक नकाते आणि कंपनी पांडुरंग सुर्यकांत नकाते तृतीय क्रमांक मेसर्स माळी आणि कंपनी रामचंद्र शरण्णाप्पा माळी

डाळींब विभाग 

मेसर्स मोहन शंकर माळी द्वितीय क्रमांक जगदंबा फ्रुट कंपनी विद्या मनोज जाधव तृतीय क्रमांक राजलक्ष्मी फ्रुठ कंपनी मनोज पाटील

कांदा विभाग

प्रथम क्रमांक बनोसोडे ट्रेडिंग कंपनी नवनाथ राजाराम बनसोडे द्वितीय क्रमांक अनिल एकनाथ बोदाडे तृतीय क्रमांक सरगर ट्रेडिंग कंपनी नामदेव सरगर

भाजीपाला विभाग

प्रथम क्रमांक वसंत रामचंद्र चेळेकर सिध्देश्वर लक्ष्मण नागणे सचिन भाउ चेळेकर
बटाटा विभाग प्रथम क्रमांक बिलाल शेखलाल बागवान द्वितीय क्रमांक सोमनाथ राजाराम बनसोडे तृतीय क्रमांक ओंकार विश्वास भोसले

(कडबा)वैरण विभाग

प्रथम क्रमांक संतोष खरात द्वितीय क्रमांक समाधान खरात तृतीय क्रमांक किरण जावीर
अंडी-कोंबडी विभाग प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मोहन शंकर माळी द्वितीय क्रमांक नवाज रमजान मणेरी तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर तुकाराम ननवरे यांचा समावेश आहे पुरस्कार विजेता शेतकरी व व्यापारी यांना स्मृतीचिन्ह, शाल सावकार टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदरील कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत दामाजी नगरचे सरपंच जमिर सुतार, बाजार समितीचे उपसभापती नानासो चोपडे, संचालक प्रकाश जुंदळे, बिराप्पा माळी, सहदेव लवटे, गंगाधर काकणकी, जगन्नाथ रेल्वे ऋतुराज बिले बसवंत पाटील प्रविण कोंडुभैरी

सौ. सविता यादव यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य ग्रामपंचायत सरपंच व सदस्य शेतकरी व्यापारी हमाल तोलार अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमंगळवेढा बाजार समिती

संबंधित बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
Next Post
कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

कौतुकास्पद! ठेकेदार उमेश मसाळ वास्तूरत्न पुरस्काराने सन्मानित; मंगळवेढ्यात कमी कालावधीत घरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरव

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा