ऑफर कालावधी:15 ते 30 सप्टेंबर.
आजच संपर्क करा:गोखले हॉस्पिटल समोर, चौका-मेला चौक,मंगळवेढा.
Mo:-9975786514/9860351555
टीम मंगळवेढा टाईम्स।
गणेशोत्सवा निमित्त मंगळवेढ्यातील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये फुल पैसा वसूल सेल म्हणजे महा गणपती सेल आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.
यात ग्राहकांना स्मार्टफोन्स, टीव्ही घरगुती उपकरणासह दैनंदिन गरजांसाठी लागणारी महत्त्वाची उत्पादने सवलतीच्या किमतीत खरेदी करता येणार आहेत.
महा गणपती सेलमध्ये ग्राहकांना 32 इंच एंड्रॉयड टीव्ही फक्त 14 हजार 990 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
मोबाइल, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, ऐसी, आटाचक्की खरेदीवर एक्सचेंज ऑफर असून प्रत्येक खरेदीवर हमखास 1990 पर्यन्त फ्री गिफ्ट्स सोबत 5 ते 40% पर्यंत फिक्स्ड डिस्काउंट देखील दिला जाणार आहे.
सोबतच फक्त 1 रुपये भरून तुम्हाला आवडणारी वस्तू खरेदी करता येणार असून त्याचबरोबर 0% व्याज दराने महिना सुलभ हफ्ते सुद्धा करून दिले जाणार आहेत.
महा गणपती सेल अंतर्गत प्रत्येक मोबाइल खरेदीवर रुपये 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री, तर टीव्ही सोबत HD डिश फ्री देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर फ्रीज सोबत मिक्सर फ्री व वॉशिंग मशीन सोबत मिक्सर फ्री देखील मिळणार आहे.
तसेच वाशिंग मशीन 11000 पासुन सुरवात तेही फक्त 1 रुपये भरून सुलभ हाफ्ताने खरेदीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तुमच्या घरातील जुनी वस्तू एक्सचेंज करा आणि घेऊन या मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, मोबाइल तेही मासिक कमित-कमी हफ्ताने व शुन्य टक्के व्याजदराने सोबतच भरघोस डिस्काउंट आणि आकषर्क गिफ्ट्स सुद्धा.
एक्सचेंज ऑफर महा गणपती सेलमध्ये मनपसंत AC, टीवी,फ्रीज, वॉशिंगमशीन,कूलर, मोबाइल, स्मार्टफोन १ रुपयां भरून खरेदी करण्याची संधी आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल मध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे.
TV (टीव्ही)
सर्व कंपनीच्या टीव्ही 1999 चा मासिक हप्ता भरून घरी घेऊन जाता येणार असून सोबत आकर्षक डिस्काउंट व भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. त्याचसोबत HD डिश देखील मोफत मिळणार आहे.
मोबाईल
अँपल, सॅमसंग, वन प्लस, ओपो, रिअल-मी, रेडमी सर्व कंपनीचे स्मार्ट मोबाईल फोन उपलब्ध असून कमीत कमी हप्ता व शून्य टक्के व्याजदर, सोबत 899 चा Bluetooth हेडफोन्स फ्री दिला जाणार आहे.
वॉशिंग मशीन
महा गणपती सेल अंतर्गत पावसाळ्यात कपडे आता वाळवा वॉशिंग मध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून 1 रुपया भरून घरी घेऊन जा वॉशिंग मशीन सर्व कंपनीच्या मशीन हजर स्टॉकमध्ये उपलब्ध. सोबत मिक्सर देखील दिला जाणार आहे.
AC (एसी)
ग्राहकांना एसी फक्त 1 रुपया भरून घरी घेऊन जाता येणार आहे, सर्व कंपनीचे एसी हजर स्टॉकमध्ये अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध असून महिना फक्त 1999 रुपयांचा हप्ता बसणार आहे. प्रत्येक खरेदीवर 1999 पर्यंतची भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.
कुलर
महा गणपती सेल अंतर्गत कमी पैशात घर, दुकान करा गारेगार अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून कुलर घेऊन जा महिना फक्त 999 रुपया भरून सोबत भेटवस्तू देखील.
फ्रीज
घर, दुकान, हॉटेलसाठी सर्व नामांकित कंपनीचे फ्रीज हजर स्टॉकमध्ये असून महिना फक्त 999 भरा. सोबत भेटवस्तू शून्य टक्के व्याजदर. सोबत मिक्सर मोफत.
तुम्ही जर घरात उपयोगी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरू शकतो.
या सेलमध्ये तुम्हाला स्मार्ट मोबाईल, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, AC आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही या प्रोडक्ट्सला जवळपास ३० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
सेलमध्ये एलजी, रेडमी, वनप्लस सारख्या कंपन्यांच्या प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.
लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध
अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची 2100 च्या ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.
खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये महा गणपती धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.
महा गणपती सेल ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.
अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या मान्सून सेल सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.
येथे करा संपर्क
ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज