mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! विनाकारण घराबाहेर पडाल तर गाडी जप्त करून गुन्हे दाखल करू : तेजस्वी सातपुते

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 30, 2021
in सोलापूर
अखेर विसाव्या दिवशी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी झाली ‘यांची’ नियुक्ती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी ग्रामीण पोलिसांनी त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. पासेस असणाऱ्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे.

मतमोजणीच्या दिवशी अत्यावश्यक सेवावगळता कोणालाही पंढरपूर शहर व जिल्ह्यात फिरता येणार नाही, निकालादिवशी विनाकारण फिरल्याचे आढळून आल्यास गाडी जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १६ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ एप्रिलला मतदान पार पडले. आता रविवार २ मे निवडणूक रोजी पंढरपुरातील शासकीय धान्य गोदाम , कराड रोड येथील गोदाम क्रमांक ४ क येथे होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असणान्यांनाच मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार आहे शिवाय मतमोजणी कक्षात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचेही ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

यंदाच्या वर्षी निकालाचे अपडेट देण्यासाठीचा लाऊड स्पीकर लावण्यात येणार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

असा असेल पोलिसांचा बंदोबस्त…

पंढरपूर शहर व मतमोजणी केंद्र परिसरात जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे . त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्तात राज्य राखीव पोलीस बल , लोहमार्ग पोलीस , सोलापूर , लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस , होमगाई असा एकूण ५०० ते ७०० लोकांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

शिवाय मुख्यालयात काही पोलिसांचा बंदोबस्त राखीव ठेवण्यात आला असून गरज पडल्यास त्यांचाही मदत घेण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

घरबसल्या ऐका निवडणूक निकाल…

निवडणूक आयोगाने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निकालाच्या प्रत्येक अपडेटची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मिळणार आहे.

शिवाय सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया , प्रिंट मीडियाच्या माध्यमातून घरबसल्या ऐकण्यास मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी घरी बसूनच निवडणूक निकाल ऐकावा अन् पहावा असेही आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

पोलीस देणार प्रतिनिधींना पासेस…

मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून ठराविक प्रतिनिधीचे नाव, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधितांना ग्रामीण पोलिसांकडून पासेस देण्यात येणार आहे.

ज्या प्रतिनिधींकडे पासेस असणार आहेत त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.

पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला

निकालाच्या दिवशी तालुक्यात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निकालानंतर विजयी मिरवणूक व जल्लोष करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे .

संचारबंदी, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सर्व नियम व आदेशांचे पालन करावे, पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. : तेजस्वी सातपुते,पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण ,

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुतेसोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post
वायरमनला अतिरिक्त कामाचा बोजा; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मंगळवेढा महावितरणचे कर्मचारी असुरक्षित

सोलापुरच्या 98 वर्षीय आजीचं कौतुक! सुने अगोदर 'सासू'ची कोरोनावर मात; सुखरूप घरी परतली

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा