mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अनोखा विक्रम! मंगळवेढयात सलग बारा तास गायनाने लतादीदींना आदरांजली मंगेशकर कुटुंबियांनी केले ऋण व्यक्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2023
in मंगळवेढा, मनोरंजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा नगरपरिषद यांचेवतीने व सुरसंगम ग्रुप आणि मंगळवेढा म्युझिक क्लब यांच्या सौजन्याने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मेरी आवाजही पहचान है हा हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करून सलग बारा तास गायनाने आदरांजली वाहिली.

दरम्यान, सदरच्या अनोख्या उपक्रमाची माहिती मंगेशकर परिवाराच्या पुण्यातील नातेवाईकांनी त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून दिल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांनी या उपक्रमाचे कौतुक करून संयोजकाचे आभार मानल्याचे पत्र पाठविले आहे.

श्री गणेश बालोदयान येथे सकाळी 9.00 वा. या कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठ पूजन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या हस्ते करण्यात आले.

तर कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम यांच्या हस्ते स्व.लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

सलग बारा तास चाललेल्या या कार्यक्रमात सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे,लहू ढगे,नवनाथ सावळे,निशिकांत प्रचंडराव,संतोष ढावरे, शिवाजी इंगोले,अनिल गायकवाड,रविंद्र लोकरे,अजय सरवदे,

सिराज फकिर,शुभदा जोशी,प्रफुल्लता स्वामी,संगीता इंगोले,लक्ष्मी माने,छाया शिंदे,गायत्री प्रचंडराव,वंदना तोडकरी,अल्फिया मुलाणी यांचेसह डॉ.मिनाक्षी कदम,अ‍ॅड.दत्तात्रय खडतरे,लक्ष्मीकांत लिगाडे,इसाक शेख,बाळू गडहिरे,अजित सासणे,

एन.जे.कुलकर्णी,सुदर्शन माने,अभय जाधव,अक्षय गुळीक,अमर गुळीक,बाबासाहेब पवार,विदया माने,अ‍ॅड.हसिना सुतार,निकिता जाधव यांचेसह मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर, मोहोळ, सोलापूर, पुणे, सांगली व मुंबई येथून आलेल्या अनेक गायकांनी तब्बल 135 गीते सादर केली.

रात्रौ 9.00 वा. सहभागी झालेल्या गायकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायक डॉ.राजीव मोहोळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देवून सन्मानीत करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ.मिनाक्षी कदम,मसाप दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीधर भोसले,

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे,मंगळवेढा म्युझिक क्लबचे अध्यक्ष लहू ढगे,ज्ञानदीप संस्कार भारतीचे अध्यक्ष संभाजी सलगर, राजकारण सत्यापलिकडचे या वेब सिरीचे दिग्दर्शक पांडुरंग पाटील,मुख्य कलाकार विशाल सलगर,राज्य आदर्श शिक्षक लक्ष्मण नागणे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमास अजित जगताप,तुकाराम कुदळे,नारायण गोवे,मारुती वाकडे,यतिराज वाकळे,अ‍ॅड.रमेश जोशी,राजेंद्रकुमार जाधव,गणेश यादव,दिलीप कोष्टी,रेखा जडे,स्वरूप मोहोळकर,विजय शेंडगे,स्वाती मोहोळकर,सतीश दत्तू,पिंटू माने,दत्तात्रय इंगोले,

बबलू सुतार,सतीश दत्तू,अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी,राम पवार,शिवम माने,राजेंद्र जावळे,बबन भोसले,बाळासाहेब जावळे,विनायक हजारे,अझहर काझी,अर्जून ओमने,राहुल हजारे,दावल इनामदार,

डॉ.दशरथ फरकंडे,ज्ञानेश्वर मंडले,अजित घुले,विजय कोंडूभैरी,विजयरत्न दत्तू यांचेसह अनेक रसिक उपस्थित होते. 12 तास चाललेल्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनाथ सावळे यांनी केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सुरसंगम ग्रुप

संबंधित बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
Next Post
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

नागरिकांनो! मंगळवेढ्यात चोरट्यांकडून बंद घराचे टार्गेट; बंगला फोडून ७९ हजारांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..