mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा; विठ्ठलाकडे घातले ‘हे’ साकडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 4, 2022
in राज्य, सोलापूर
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरातील कार्तिकी यात्रेची शासकीय महापूजा; विठ्ठलाकडे घातले ‘हे’ साकडे

टीम मंगळवेढा टाईम्स  

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली.

या राज्यातील कष्टकरी, शेतकरी यांना सुखी ठेवण्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यात येत्या काळात मोठे उद्योग येणार आहेत. त्यामुळे अनेक तरुणांना नोकरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत, आमदार समाधान आवताडे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.

कार्तिकीसाठी चंद्रभागातीरी वारकऱ्यांची मांदियाळी, पंढरीत 4 लाखांहून अधिक भाविक दाखल

कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेला कार्तिकी सोहळा यंदा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे या सोहळय़ाला दशमीच्या दिवशीच पंढरीत 4 लाख भाविक दाखल झाले आहेत.

LIVE | Media interaction in #Pandharpur #एकादशी #Ekadashi #कार्तिकीएकादशी #KartikiEkadashi #Maharashtra https://t.co/KiZsm4h5AX

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2022

आज एकादशीला किमान 6 ते 7 लाख भाविक दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेकडो दिंडय़ा पंढरीत दाखल झाल्या आहेत. चंद्रभागातीरी वारकऱयांची मांदियाळी जमली असून, पंढरीनगरी भाविकांनी दुमदुमली आहे.

स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गर्दी करीत आहेत. मुख दर्शन, कळसाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराकडे येत आहेत,

तर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना दर्शन रांगेत उभे राहावे लागत आहे. दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत उभी करण्यात आलेली आहे,

तर 65 एकर जागेवर 2 लाखांहून अधिक भाविक तंबू, राहुटय़ा उभारून वास्तव्य करीत आहेत. मठ, मंदिर, धर्मशाळा, शिक्षण संस्था आदी ठिकाणी भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरीत सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी
श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असलेले भाविक दर्शन रांगेत उभे राहत आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेडमध्ये दाखल झाली आहे.

येथील दहा दर्शन शेडपैकी 7 दर्शन शेडमध्ये भाविकांची रांग पोहोचली आहे. वॉटरप्रूफ दर्शन रांग असल्याने भाविक रांगेत उभे राहत आहेत. दर्शनासाठी 8 तासांचा कालावधी लागत आहे. आज एकादशीच्या मुख्य सोहळय़ादिवशी दर्शनरांग शेडच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे.

चोऱया रोखण्यासाठी वारकऱयांच्या वेशात पोलीस

यंदाच्या कार्तिकी यात्रेत 6 ते 10 लाख भाविक येतील, असा अंदाज असल्याने पोलीस विभागाकडून भाविकांना संरक्षण देण्यासाठी चोऱया, सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी वारकऱयांच्या वेशामध्ये 50 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर 125 सीसीटीव्ही पॅमेऱयांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे.

जादा एसटी बसेसची सोय

कार्तिकी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे 1500 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुळे आर्थिक तोटय़ात आलेल्या महामंडळाला आर्थिक फायदा होणार आहे. रेल्वेनेदेखील जादा रेल्वे गाडय़ांचे नियोजन केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: देवेंद्र फडणवीस कार्तिक वारी

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
Next Post
वारकऱ्यांच्या जीविताशी खेळ! कार्तिकी यात्रेत ‘इतक्या’ हजारांचा भेसळ पेढा कचऱ्यात, ‘या’ पदार्थाची भेसळ उघड; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम

वारकऱ्यांच्या जीविताशी खेळ! कार्तिकी यात्रेत 'इतक्या' हजारांचा भेसळ पेढा कचऱ्यात, 'या' पदार्थाची भेसळ उघड; अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा