टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले असून ‘स्वातंत्र्य दिन’ आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
देशात हर घर तिरंगा हे अभियान मोठ्या उत्साहाने राबविण्यात आले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात आला ध्वजसंहितेचे पालन नागरिकांना केले.
‘या’ वेळेत झेंडा उतरवा
दि.१३ ते आज दि.१५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावला होता. आज सायंकाळी 6 पर्यंत सर्व नागरिकांनी दुकानदारांनी घरावर दुकानावर लावलेला झेंडा उतरून घ्यायचा आहे.
सूर्यास्तापूर्वी घरावरील सर्व तिरंगा राष्ट्रध्वज आदराने आणि अभिमानाने खाली उतरावेत. आणि उतरवलेले सर्व तिरंगा राष्ट्रध्वज ग्रामपंचायत कार्यालय अथवा तलाठी कार्यालय यांचेकडे आणून जमा करावेत.
कोणत्याही प्रकारे तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही. याची कृपया सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी.
सर्वांना विनंती की तिरंगा ध्वजचा इतर कोणत्याही ठिकाणी वापर करू नये. तिरंगा ध्वज लहान मुलांना खेळण्यासाठी देऊ नये.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज