टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढेकरांच्या मनाला गारवा देणारी सर्वांना अगदी मग कोणताही ऋतू असो पण नेहमी खावीशी वाटणारी गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊसचे आज दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती महेश पवार यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया शेजारी नव्याने गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊस ग्राहकांच्या सेवेसाठी आजपासून सुरू होत आहे.
मनाला गारवा देणारी व सर्वांना अगदी मग कोणताही ऋतू असो पण नेहमी खावीशी वाटणारी आईसक्रीम व मस्तानी अशाच उत्कृष्ट क्वालिटी व नामवंत ब्रँड असलेली आईसक्रीम गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये उपलब्ध आहेत.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, धनश्री बँकेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे, नगराध्यक्ष अरुणा माळी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथ आवताडे, पक्ष नेते अजित जगताप, राष्ट्रवादीच्या नेत्या सौ.प्रणिती भालके, माजी नगरसेवक अरुण किल्लेदार, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष जमीर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे.
गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊसमध्ये मावा मस्तानी, केशर मस्तानी, चॉकलेट मस्तानी, मँगो मस्तानी,स्पेशल लस्सी, स्पेशल फालुदा व नामवंत कंपनीचे आईस्क्रीम मिळणार आहेत.
आपल्या कार्यक्रमाच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत.
कोणताही आनंद साजरा करण्यासाठी रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी अस्सल खाबुगिरी करण्यासाठी गणराज कॉलिटी मस्तानी व कोल्ड्रिंक्स हाऊसला भेट द्यावं असे आवाहन महेश पवार यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज