mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा खासदार भाजपच्या संपर्कात? चर्चांना उधाण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 18, 2022
in राज्य
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा अबोला आता संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघातील सुमारे १८ लाख मतदारांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे.

कोल्हे यांनी त्यांची राजकीय भूमिका काहीही घेवो अथवा त्यांनी त्यासाठी काहीही करो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मतदार संघाच्या संपर्कात नसणे, धक्कादायक मानले जात आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिले आहे, तेच गायब झाले, असे म्हणण्याची वेळ शिरूरच्या मतदारांवर सध्या आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेटीनंतर त्यांची भाजपप्रवेशाचीही चर्चा रंगली आहे. त्यांचे याबाबतचे मौन संभ्रम वाढवत आहे.

शिरूर म्हणजे शिवसेनेसाठी हक्काची लोकसभेची जागा. मात्र, संभाजी महाराजांचा इतिहास रुपेरी पडद्यावर मांडताना ज्यांनी शिवसेनेचा लोकसभेतील इतिहास खंडीत करून

आपले सिंहासन तयार केले, ते खासदार डॉ.अमोल कोल्हेंसाठी सध्या संपूर्ण मतदारसंघ व्याकूळ झालेला दिसत आहे.

खासदार कोल्हेंना प्रत्यक्ष भेटणे तर सोडाच उलट फोनवरही ते भेटत नाहीत. त्यांचे सध्या काय चालले आहे, त्याबद्दलही ते बोलत नाहीत.

ते मिळाले नाहीत तर काय करायचे, याचीही ते उत्तरे देत नाहीत. सर्वसामान्यांबरोबरच मतदारसंघातील पत्रकारांनाही ते सहजा सहजी उपलब्ध होत नाहीत.

स्टार प्रचारकराच्या यादीतून नाव वगळूनही खासदार शांतच

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून नुकतीच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात खासदार कोल्हे यांचे नाव नसणे, हे अनेकांना पसंत पडलेले नाही.

खरं तर नेमकं काय झालंय आणि असा निर्णय कसा झाला, याबाबत कोल्हेंनी तातडीने बोलायला हवे होते. सोशल मीडियासारख्या माध्यमातून तर ते कायमच सक्रीय असतात.

मग याच प्रकरणाबाबत त्यांनी मौन का पाळले आहे. खरोखरीच राष्ट्रवादीकडून तसा निर्णय झाल्याने कोल्हे अस्वस्थ आहेत. याचा खुलासा होत नसल्याने संभ्रम वाढला आहे.

तेव्हापासून भाजपप्रवेशाची चर्चा

शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. खासदार कोल्हे हे गृहमंत्री अमित शहा यांना नुकतेच दिल्लीत जाऊन भेटले. तेव्हापासूनच कोल्हेंच्या मागे राजकीय शुक्लकाष्ठ लागल्याची मतदार संघात चर्चा आहे.

कोल्हे जेव्हा खासदार झाले, तेव्हाची कॉंग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी, त्यानंतर ते ज्या शिवसेनेचे तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव यांना पराभूत करुन खासदार झाले, त्याच शिवसेनेला सोबत घेऊन झालेली महाविकास आघाडी यामुळे कोल्हेही राजकीय अडचणीत आल्याचे दिसून आले.

ADVERTISEMENT

कारण, शिवसेनेचे कौतुक करताना राजकीय वैर म्हणून आढळरावांसोबत त्यांचे जुळत नव्हते. भविष्यातही ही अडचण होण्याची चिन्हे असल्याने त्यांनी भाजपकडे आपला मोर्चा वळविल्याची चर्चा मतदार संघात आहे.

एवढं घडूनही कोल्हे मात्र आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने त्यांच्याबाबत संभ्रम वाढला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमोल कोल्हे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

January 14, 2023
छावणी चालकांना मोठा दिलासा! अनिल सावंत यांची शिष्टाई आली कामी; मुख्यमंत्र्यांनी बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

छावणी चालकांना मोठा दिलासा! अनिल सावंत यांची शिष्टाई आली कामी; मुख्यमंत्र्यांनी बिलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे दिले आश्वासन

January 11, 2023
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अनिल सावंत यांच्या पुढाकाराने तोडगा निघणार

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अनिल सावंत यांच्या पुढाकाराने तोडगा निघणार

January 9, 2023
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पंचायत समिती व झेडपीची लिटमस टेस्ट; जनतेचा राजकीय कल स्पष्ट होणार?

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची स्थगिती उठवली; शेतकऱ्यांचे यादीत नाव नसेल तरी निवडणुकीमध्ये उभा…

January 6, 2023
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

मोठा दिलासा! वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला महावितरणचा संप मागे; फडणवीस म्हणाले.. राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण…

January 4, 2023
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

मोठी बातमी! मंगळवेढा जाणार अंधारात? तुमच्या घरची बत्ती होणार गुल? वीज कंपन्यांतील कर्मचारी ऍक्शन मोडवर

January 4, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

तिढा वाढला! सरपंचाच्या दोन मतांच्या अधिकाराला खंडपीठात आव्हान

January 3, 2023
मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा राजकीय दबदबा वाढणार; कोर्टाचा एक निर्णय देशमुख गटाला धक्का

December 24, 2022
Next Post

अनुसंध्या या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण; महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचा कीर्तन सोहळा

ताज्या बातम्या

घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

सर्व्हर सतत डाऊन होत असल्यामुळे 3 हजार रेशन कार्ड ऑनलाईन नंबरच्या प्रतिक्षेत; मंगळवेढा पुरवठा विभागातील प्रकार

January 27, 2023
Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

Dream! मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट; पाहा नेमकं काय झालं?

January 27, 2023
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

कौतुकास्पद! मंगळवेढा पोलीस ठाण्यातील ‘या’ अधिकाऱ्यास आंतरिक सुरक्षा पदक जाहीर

January 26, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

तु मला आवडतेस आसे म्हणून दिरानेच केला भावजयचा विनयभंग; मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिरा विरूध्द गुन्हा दाखल

January 26, 2023
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी; दुसऱ्या दिवशी मंगळवेढ्यात सरपंचपदासाठी ‘इतके’, सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल

मंगळवेढा तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून ‘या’ अधिकाऱ्यांच्या झाल्या नियुक्त्या; आदेश जारी

January 26, 2023
मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत निंबोणीत आज मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

January 27, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा