टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथील एका २५ वर्षीय जावयाच्या इन्स्टाग्राम व फेसबुक पोस्टच्या कमेंटमध्ये अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी
सासरे दत्तात्रय पोपट राहिज (रा.केडगाव जि.अहमदनगर) याच्या विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी आकाश महादेव पुजारी (वय २५ रा. अरळी) यांना दि. २४ रोजी सायंकाळी ६ वाजता आरोपी सासरे यांनी मोबाईल वरुन
फिर्यादीच्या मोबाईलनंबर वरील इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊन्टवर फिर्यादीने केलेल्या पोस्टचे कमेंटमध्ये आरोपीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असल्याचे
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे याचा अधिक तपास पोलीस नाईक चंदनशिवे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज