टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील वीज वितरण कंपनी जवळ पंढरपूर रोड येथे असलेल्या सारा कॉम्प्युटर मध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
दि.24 व दि.25 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत कॅम्पुटर क्षेत्रात करिअर कसे करावे या संदर्भात मोफत सेमिनार आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना आयुष्यातील दोन तासात आपले भविष्य घडवण्याची मोठी संधी सारा कॅम्पुटर यांनी मोफत उपलब्ध करून दिली आहे.
एक नवी सेमिनार आगळ्या वेगळ्या स्वरूपात सारा कॉम्प्यूटरचे प्रमुख सागर पाटील सर हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
मागील 12 वर्षाच्या अनुभवातून खास विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन दोन दिवसाचे मोफत कॉम्प्यूटर सेमिनार आयोजित करण्यात आलेले आहे.
नक्कीच तुम्ही या सेमिनार साठी आपली नाव नोंदणी आजच करा.
जर तुम्हालाही कम्प्युटर क्षेत्रांमध्ये आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आजच फ्री सेमिनार मध्ये सामील होण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.
रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.
https://forms.gle/uqDRxTFEFnqCAvkR9
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट.
विज बोर्ड जवळ मित्र नगर मंगळवेढा.
9503706404
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज