mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चाहते खुश! सोलापूरात अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी गाण्याचा कार्यक्रम संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
चाहते खुश! सोलापूरात अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी गाण्याचा कार्यक्रम संपन्न

टीम मंगळवेढा टाईम्स ।

हिंदी सिनेमातील बिग बी, अँग्री यंग मॅन या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा मित्र परिवार सोलापूर यांच्या वतीने शिव स्मारक सोलापूर येथे मंगळवेढा येथील सूरसंगम ग्रुपचा हिंदी गीतांचा ट्रॅक-शो संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उदघाटन उद्योजक संजय आवताडे यांचे हस्ते व जनकल्याण मल्टीस्टेटसचे चेअरमन राजेंद्र हजारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नितीन तोष्णीवाल, संगीतकार जब्बार मुर्शद उपस्थित होते. तर सोलापूरचे नगरसेवक विनोद भोसले, अ.भा.नाटय परिषद उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे,

नृत्य परिषदेचे अध्यक्ष महेश निकंबे, सिझ्झलर्स ग्रुप ऑफ अ‍ॅक्टीव्हिटीचे सी.ई.ओ.अ‍ॅड.संतोष देशमुख, सिनेट सदस्य गणेश डोंगरे, उद्योजक नंदन शहा, जि.प.सदस्य नितीन नकाते, वीरशैव पतसंस्थेचे चेअरमन अ‍ॅड.शैलेश हावनाळे,

उद्योजक तानाजी जाधव, नाटय परिषद नियामक मंडळाचे सदस्य जे.पी.कुलकर्णी, इंजि.सत्यशील पाटील, नगरअभियंता ढगे,नारायण नागणे आदि उपस्थित होते.

यावेळी सोलापूर येथील प्रसिद्ध डॉ.नितीन तोष्णीवाल यांनी मी अमिताभ बच्चन यांचा फ ॅन कसा झालो याबद्दल मनोगत व्यक्त केले.

लहानपणी त्यांचे सिनेमे पाहून डायलॉग पाठ करायचो ते डायलॉग आज देखील तोंडपाठ आहेत. त्यांनी डायलॉग म्हणून दाखवले व उपस्थितांची मने जिंकली.

विजय साळुंखे म्हणाले, आज सिने क्षेत्रातील महान कलाकार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा येथील प्रसिद्ध गायक कलाकारांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ही गोष्ट खरोखर आनंदाची पर्वणी आहे.

अमिताभ बच्चन यांनी गेली 55 ते 60 वर्ष झाली या सिने जगतात आपले नांव कायम ठेवले आहे. त्यांच्या नावाचा दबदबा अजून ही कायम आहे.

राजेंद्र हजारे यांनी ही अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात सूरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, लहू ढगे, संतोष ढावरे,निशीकांत प्रचंडराव,संगीता इंगोले,अजय सरवदे आदिंनी अमिताभ बच्चन यांचेवर चित्रीत झालेली गाणी सादर केली.

या कार्यक्रमास यशवंत चंदशिवे, प्रा.डी.एन.जाधव, कमलेश शहा, रोहन नंदाने, मयुरेश माणकेश्वर, विलास राठोड, मुन्ना राठोड, शिवम माने, दत्तात्रय इंगोले आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले तर आभार रमेश खाडे यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगळवेढा मित्र परिवार सोलापूरचे उपाध्यक्ष नारायण नागणे,सचिव तानाजी तानगावडे, रमेश खाडे, प्रकाश हाके, लक्ष्मण गवळी, संग्राम पवार, रवींद्र जाधव, दत्तात्रय वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सुरसंगम ग्रुप

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

शेतकऱ्यांना दिलासा द्या, उजनी धरणातून पाणी सोडा; मंगळवेढ्यातून प्रा.शिवाजीराव काळुंगे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

July 15, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
Next Post
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

विशाल फटे फसवणूक प्रकरण ताजे असतानाच सोलापूर जिल्ह्यात आणखी एक मोठा घोटाळा

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा