टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात दुर्गामाता नगर एच डी एफ सी बँके शेजारी ‘विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ या बँकेने खास नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 90 दिवसांसाठी ठेवींवर 9 टक्के सर्वाधिक व्याजदर देणार असल्याची घोषणा संस्थापक स्वप्निल काळुंगे यांनी केली आहे.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा समाजातील सर्व सामान्यांना व्हावा ह्या हेतूने विठाई परिवार महिला अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या संस्थेची स्थापना केली गेली आहे.
मोहोळ तालुक्यातील शाखेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आता मंगळवेढा येथे शाखा उत्तमरित्या मोठ्या दिमाखात सुरू आहे.
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था पारदर्शक कारभार, ठेवीचे आकर्षक व्याजदर आणि सुलभ व तात्काळ कर्ज पुरवठ्यासाठी सभासदांमध्ये ओळखली जात आहे.
मोबाईल बँकिंग, IMPS,RTGS, NEFT, QR code या सारख्या डिजिटल बँकिंग सेवांसाठी ही संस्था प्रसिद्ध आहे.
तसेच बँकेतील सर्व स्टाफ आनंदाने विनम्र आणि तत्पर सेवा देत आहे. सभासद व ठेवीदार यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या संस्थेने अल्पावधीतच खुप मोठी अशी गरुड झेप घेतली आहे.
“आम्ही आपल्या विश्वासाचा सन्मान करतो” हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी विठाई परिवार महिला अर्बन ही हक्काची संस्था असेल असे आमचे व्हिजन असल्याचे चेअरमन काजल स्वप्निल काळुंगे यांनी सांगितले आहे.
12 टक्के वार्षिक व्याजदर
विठाई परिवार अर्बन येथे वार्षिक ठेवींवर तब्बल 12 टक्के वार्षिक व्याजदर नागरिकांना मिळणार आहे.
दाम दुप्पट ठेव 6 वर्ष
विठाई परिवार महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये सर्व नागरिकांना सहा वर्षात आपले पैसे दाम दुप्पट करून दिले जाणार आहेत.
लखपती ठेव योजना
नागरिकांनी 25 हजार 501 रुपये भरल्यानंतर तेरा वर्षांनी एक लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच 39 हजार रुपये भरल्यानंतर नऊ वर्षांनी 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर 59 हजार रुपये भरल्यानंतर फक्त पाच वर्षांनी एक लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.
0.5 टक्के व्याजदर जादा
ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिला यांना चालू व्याजदर पेक्षा 0.5 टक्के व्याजदर जादा राहील, 18 महिन्याच्या पुढे 12 टक्के व्याजदर राहील.
व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसायिक कर्ज अशा अनेक योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा, करंट खात्यावर 5 टक्के वार्षिक व्याजदर या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● कर्ज सुविधा, ATM सुविधा, QR कोड सुविधा, IFSC Code सुविधा उपलब्ध, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी 10 ते सायं ६
सर्व प्रकारचे मोबाईल बँकिंग सेवा,
दूध बिल, उसाचे बिल जमा होण्याची सोय, Rtgs,Neft व Imps सुविधा, ५ लाख पर्यंत Imps अगदी काही सेकंद मध्ये जमा तेही मोबाईल बँकिंग द्वारे, सर्व प्रकारचे रिचार्ज, लाईट बिल भरणा, डोअर स्टेप बँकिंग सेवा, कॅश पिकअप सुविधा, आपली बँकिंग आपल्या हाती, व्यवसायमध्ये आर्थिक व्यवहारची चिंता आता विठाई परिवार मोबाईल बँकिंग ॲपद्वारे संपणार आहे.
आजच प्ले स्टोअर वरून अथवा खाली दिलेल्या लिंक वरून ॲप डाऊनलोड करा…
https://play.google.com/store/apps/details?id=com.smarrtsimfi.vithaiparivarmahilaurbancoop
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज