mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुडी पाडवा लोन मेळावा! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा LED टीव्ही, फ्रीज, A.C. मोबाईल वॉशिंग-मशीन फक्त रुपये 999 मध्ये..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 29, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, राज्य, सोलापूर
गुडी पाडवा लोन मेळावा! अमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी करा LED टीव्ही, फ्रीज, A.C. मोबाईल वॉशिंग-मशीन फक्त रुपये 999 मध्ये..

महीना भरा फक्त 1600 आणि मिळवा आकर्षक भेट वस्तू आणि भरघोस डिस्काउंट

आजच संपर्क करा:- 9975786514 / 9860351555

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये गुढी पाडवा आणि लोन मेळाव्यास सुरुवात झाली आहे.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना भरगच्च असा डिस्काउंट सोबत मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

AC खरेदी करा 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून

आता घरबसल्या अमर इलेक्ट्रॉनिक्स मधून ऑनलाइन AC खरेदी करता येणार आहे तेही फक्त 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून आणि महिना फक्त 2022 रुपयांचा हप्ता असणार आहे.

त्याचसोबत 40 टक्के पर्यंत बिग डिस्काउंट व 2 हजार रुपयांचे एअरफ्रेशनर मोफत दिले जाणार आहे. व संपुर्ण एसी वर 12 वर्षाची वारंटी देखील दिली जाणार आहे.

डीप–फ्रिज, काचेचे फ्रिज 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जा..

कोल्ड्रिंक्स ,किराणा आणि हॉटेल व्यवसायाला लागणारे नामवंत कंपनीचे फ्रिज डीप-फ्रिज व काचेचे फ्रिज ग्राहकांना फक्त 999 रुपयांचे डाऊनपेमेंट भरून घेऊन जात येणार आहेत.

गुढी पाडवा स्पेशल ऑफर्स अंतर्गत या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. अशी संधी पुन्हा नसणार आहे. म्हणत ग्राहकांचा ओढा अमर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे वाढला आहे.

घरगुती फ्रिजवर मोबाईल फ्री

अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गुढीपाडवा व लोन ऑफर मध्ये ग्राहकांना घरगुती फ्रिज खरेदी केल्यानंतर मोबाईल फ्री दिला जाणार आहे.

फक्त 1 रुपयांच्या डाउनपयेमेन्टवर आणि 990 रुपयांच्या सुलभ हप्त्यावर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्रिज आणि कुलर घ्या 1 रुपयांत

ग्राहकांना फक्त एक रुपया भरून फ्रीज आणि कुलर घरी घेऊन जाता येणार आहे. त्याचबरोबर 1500 पर्यंत सुलभ हप्ता असणार आहे.

या उन्हाळ्याचा आनंद साजरा  करण्यासाठी ग्राहकांना परवडेल अशी योजना अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी सुरू केली आहे.

कोणत्याही मोबाईल खरेदीवर ब्लुटूथ हेडफोन भेट म्हणून दिला जाणार आहे. तर सर्व प्रकारच्याॲक्सेसरीजवर डिस्काउंट दिला जाणार आहे.

हेडफोन मोफत

सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत ब्लुटूथ हेडफोन मोफत दिला जाणार आहे.

अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

गुढीपाडवा आणि लोन मेळावा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

वॉशिंग मशीन

घरातील लक्ष्मीची कपडे धुण्यापासून सुटका व्हावी यासाठी गुढीपाडवा आणि लोन मेळावा ऑफरमध्ये वाशिंग मशीनची खरेदी करा

ग्राहकांनी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रंट लोड वॉशिंग मशीन या पैकी कोणत्याही वाशिंग मशीनवर मोठी सवलत दिली जाणार आहे.

एल.ई.डी टीव्ही

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये गुढीपाडवा आणि लोन मेळावा ऑफर अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या एल.ई.डी. टीव्ही खरेदीवर मोठी सवलत दिली जाणार आहे.

आटा चक्की

गुढीपाडवा आणि लोन मेळावा अंतर्गत आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत भेट वस्तू दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

गुढीपाडवा महोत्सव आणि लोन मेळावा ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हमखास भेट वस्तू दिली जाणार आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये गुढीपाडवा आणि लोन मेळावा धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

गुढीपाडवा आणि लोन मेळावा बंपर ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या उन्हाळा महोत्सव आणि लोन मेळावा बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी 9975786514 / 9860351555 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सगुढीपाडवा ऑफर

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

विमान कोसळताना पहिल्यांदा झाडावर धडकलं नंतर खाली पडलं, अजित पवारांच्या अपघातातचा पहिला अहवाल समोर; वाचा A to Z रिपोर्ट…

March 2, 2026
Next Post
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

मोठी बातमी! राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? स्वाभिमानी संघटना 'या' तारखेला मोठा निर्णय होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..