मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज सोमवार, १५ मे २०२३ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे.
११.३० वाजता विजापूर रोड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२.३० वाजता नियोजन भवन येथे आयोजित केलेल्या सोलापूर जिल्हा सर्वांगीण विकास आराखडा नियोजन आढावा बैठकीस उपस्थित,
दुपारी १ वाजता वाळू डेपो गौण खनिज धोरण अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. दुपारी २ वाजता खरीप आढावा व मिलेट एक्सपो बैठकीस उपस्थित,
दुपारी २.४५ वाजता उजनी पाणी आढावा, उन्हाळी हंगाम आवर्तनसंदर्भात बैठकीस उपस्थित, सायंकाळी ५.३० वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण करणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज