मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी १० वाजता लोणी (ता. राहाता) येथून ते हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळावर येणार आहेत.
१०.२० वाजता कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात नव्याने सुरू होत असलेल्या श्रीमती कमलाबेन पटेल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन या नवीन बीएससी नर्सिंग महाविद्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.४५ वाजता सोलापूर जिल्हा प्रशासनास जिल्हा विकास यंत्रणेच्या निधीतून प्राप्त झालेल्या २० वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती,
दुपारी २ वाजता जिल्हा विकास यंत्रणा सर्व प्रशासकीय विभागाचा कामकाज आढावा व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधतील. दुपारी ३ वाजता सोलापूर विमानतळावरून हेलिकॉप्टरने पुण्याकडे जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज